शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : आंदोलनात दिसले भिंडरावालाचा टीशर्ट घातलेले आंदोलक, मोठ्या षडयंत्राचा संशय

राष्ट्रीय : Akhilesh Yadav : सपा समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट, पेटवली पोलिसांची गाडी; अखिलेश यादव यांना घेतलं ताब्यात

क्राइम : Lakhimpura Protest : अखेर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, हिंसाचारात एकूण 9 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : तू मागे हटणार नाहीस, ते तुझ्या हिमतीने भयभीत झालेत; प्रियंका गांधींसाठी राहुल यांचं ट्विट, म्हणाले...

मुंबई : Sanjay Raut: 'शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपा अन् मोदींची 'पॉलिसी' आहे का?', संजय राऊत संतापले 

राष्ट्रीय : Lakhimpur Protest : लखीमपुरात शेतकरी-सरकार संघर्ष पेटला, प्रियंका गांधींना अटक

राष्ट्रीय : Farmers Protest: “आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी?”; लखीमपूर घटनेवरून विरोधक आक्रमक

राष्ट्रीय : Farmers Protest: “शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या”; मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलन चिघळलं, हजारो शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसह 150 जवानांना ठेवलं ओलिस

राष्ट्रीय : शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्का-बुक्की, उपमुख्यमंत्र्यांचा विरोध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर वॉटर कॅननचा मारा