शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

किसान मोर्चाचा १८ रोजी देशात रेल रोकोचा इशारा, मंगळवारी आंदोलनाची दिशा ठरविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 6:45 AM

Farmer protest: लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी सोमवारी. ११ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्या पदावरून हटविले न गेल्यास तसेच त्यांचा पुत्र आशिष याला अटक न झाल्यास संयुक्त किसान मोर्चा १८ ऑक्टोबर रोजी देशव्यापी रेल रोको आंदोलन करणार आहे.

लखनऊ : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी सोमवारी. ११ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्या पदावरून हटविले न गेल्यास तसेच त्यांचा पुत्र आशिष याला अटक न झाल्यास संयुक्त किसान मोर्चा १८ ऑक्टोबर रोजी देशव्यापी रेल रोको आंदोलन करणार आहे. या आंदोलनात जे शेतकरी मरण पावले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत्या मंगळवारी तिकुनिया गावामध्ये आयोजिलेल्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल.लखीमपूर खेरी हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचे  उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले आहे. तसेच स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र त्यामुळे शेतकरी आंदोलकांचे अजिबात समाधान झालेले नाही. या हिंसाचारातील आरोपींना वाचविण्याचे उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न आहेत, असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे की, लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी जबाबदार असलेल्या प्रत्येकाला अटक झाली पाहिजे. पण त्या दिशेने उत्तर प्रदेश सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनIndiaभारत