केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोदवड रोडवरील दळाचा मारोती येथील मंदिरात दुधाचा अभिषेक करत दूध दरवाढीसंदर्भात भाजपा सरकारला सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थना केली. ...
राज्यातील विविध भागात दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथे कार्यकर्त्यांनी दुधाचे ... ...
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील भारतीय स्टेट बँकेसमोर भिमशक्ती औंढा तालुका संघटनेच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता हलगी वाजवून आंदोलन करण्यात आले. ...