केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
भाजप सरकारच्या काळात स्वामिनाथन आयोग, संपूर्ण कर्जमाफी, दीडपट हमीभाव आणि पेन्शन या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यातून १ जुलै २०१७ रोजी संप पुकारला़ ...
इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो कंपनीच्या संचालकांनी ‘कडकनाथ’ पक्षी पालकांना गंडा घातल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत इस्लामपूर पोलीस ठ ...
सततची नापिकी आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करीत जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
पदरमोड करून पीकविमा भरला खरा; पण शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ढेला आला नाही. मग आमचे पैसे गेले कुठे? फसवी योजना कुणासाठी? असे म्हणून शेतकºयांनी टाळ मृदंगावर ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर कृषी अधीक्षक कार्यालयात सोमवारी केला. ...