केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
राज्यातील पशुपालक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यासाठी झोपी गेलेल्या सरकारला आता जाग आणण्याची गरज आहे. जोपर्यंत दूध उत्पादकांच्या दुधाला रास्त भाव मिळत नाही. तोपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील, असा इशारा भाजपच्या माजी आमदार स्ने ...
दुधाला सरसकट १० रुपये अनुदान द्यावे. प्रती लिटर दुधाला ३० रुपये दर द्यावा. दूध भुकटीसाठी प्रती किलो ५० रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी नेवासा तालुका भाजपच्या वतीने शनिवारी (१ आॅगस्ट) सकाळी नेवासा बसस्थानकावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
पुणतांबा येथे शनिवारी दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीसमोरील बळीराजाच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून शेतक-यांनी दूध आंदोलन केले. ...
दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी १ आॅगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुग्धाभिषेक घालून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने शुक्रवारी (३० जुलै) दिली. ...
दूध उत्पादक शेतकरी, दूध व्यावसायिकांना लिटर मागे १० रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (२४ जुलै) गोरगरीब जनतेला मोफत दूध वाटप करीत अनोखे आंदोलन करण्यात आले. ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकरी दूध, दही, भाजीपाला विक्री व जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा शहरात दररोज ये-जा करतात. नागपूर शहरातून जीवनावश्यक वस्तू घेवून येणारी वाहने ब्रह्मपुरी मार्गानेच वडसा शहरात प्रवेश करतात. म ...
विमा कंपनीने फळबाग पिकविमा डावलल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे शेतकरी अनिल बनकर यांनी उपोषण सुरू केले होते. बजाज अलायन्स विमा कंपनीच्या अधिकाºयांशी झालेल्या चर्चेनंतर बनकर यांनी शुक्रवारी (२६ जून) तिस-या दिवशी उपोषण मागे घेतले. ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यात धानपिक घेतले जाते. पीक बदल व नगदी पिकाकडे शेतकºयांनी वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो म्हणून काही शेतकऱ्यांनी यावर्षी मका लागवडीचा प्रयोग केला. बोंडगाव सुरबन, केशोरी, महागाव, पांढरवाणी, परसोडी या परिसरात मका लागवड झा ...