शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : आम्ही शेतकऱ्यांची मुले! मागण्या मान्य न झाल्यास पद्म, अर्जुन पुरस्कार परत करणार

महाराष्ट्र : Sharad Pawar Exclusive: मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही, पण...

महाराष्ट्र : ...डाव्यांचा ढोंगीपणा तो हाच! उद्या होणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून भाजपाची खरमरीत टीका 

व्यापार : चीनने तब्बल ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताकडून खरेदी केला तांदूळ

सोशल वायरल : अन्नासाठी शेतकऱ्यांवर नाही तर Swiggy वर अवलंबून; असं म्हणणाऱ्याला Swiggy नं दिलं जबरदस्त उत्तर

अहिल्यानगर : केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा मागणीसाठी छात्रभारतीचे आंदोलन

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन : रेल्वेनं रद्द केल्या अनेक रेल्वेगाड्या, काहींचा मार्ग बदलला, येथे पाहा संपूर्ण यादी

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा

महाराष्ट्र : महाराष्ट्रात उद्या शेतकरी संघटनेचे आंदोलन; अखिल भारतीय किसान संघर्ष समिती आक्रमक

राष्ट्रीय : शेतकरी नेते म्हणाले, गोळी किंवा शांततापूर्ण समाधान, सरकारकडून नक्कीच काहीतरी परत घेऊ