शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

अन्नासाठी शेतकऱ्यांवर नाही तर Swiggy वर अवलंबून; असं म्हणणाऱ्याला Swiggy नं दिलं जबरदस्त उत्तर

By manali.bagul | Published: December 02, 2020 4:34 PM

Viral Treading News in Marathi: सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट दिसून येत आहेत.  

नवीन कृषी विधेयकांवर नाराजी व्यक्त करत आंदोलनात सक्रिय राहण्याची  ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे सोशल मीडियावर  चर्चांना उधाण आलं असून केंद्र सरकार विरूद्ध शेतकरी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट दिसून येत आहेत.  अशाच एका संवादाच्या ट्विटवर फूड डिलेव्हरी अ‍ॅप असणाऱ्या ‘स्विगी’ने दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

१४ हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या  क्रिपिएस्ट माईण्ड नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेतकरी आंदोलनासंदर्भात एक ट्विट करण्यात आलं. यामध्ये ट्विट करणाऱ्या सोशल इन्फ्ल्युएन्सरने, “शेतकरी आंदोलनासंदर्भात भक्त असणाऱ्या माझ्या एका मित्रासोबत चर्चा केली. त्याने मला आपण अन्नपदार्थांसाठी शेतकऱ्यांवर अवलंबून नाही. आपण कधीही हवं ते अन्नपदार्थ स्विगीवरुन मागवू शकतो असं म्हटलं. त्यानंतर तू जिंकला म्हणून विषय सोडून दिला,” असा उल्लेख करण्यात आहे.  हृदयद्रावक! आयसीयुमधील कोरोनाग्रस्त आजोबांना डॉक्टरांनी दिली हळवी गळाभेट, फोटो व्हायरल

अन्नासाठी आपण शेतकऱ्यांवर नाही तर स्विगीवर अवलंबून राहू शकतो असं म्हणणाऱ्या व्यक्तीच्या शिक्षणावरील खर्च वाया गेल्याचा खोचक टोला स्विगीने लगावला आहे. सध्या स्विगीचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं असून चर्चेचा विषय ठरले आहेत. लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपSwiggyस्विगीSocial Viralसोशल व्हायरल