लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
शेतकरी ‘डब्ल्यूटीओ’ विरोधात उभे ठाकले; जागतिक व्यापार करारातून कृषी क्षेत्र बाहेर काढण्याची मागणी - Marathi News | Farmers stood up against 'WTO'; Demand for withdrawal of agricultural sector from global trade agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी ‘डब्ल्यूटीओ’ विरोधात उभे ठाकले; जागतिक व्यापार करारातून कृषी क्षेत्र बाहेर काढण्याची मागणी

शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ ते ३ यावेळेत ‘डब्ल्यूटीओ छोडो’ आंदोलन आयोजित करण्याची घोषणा केली होती. ...

शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, कोल्हापुरात समाजवादी पक्षाचे धरणे आंदोलन  - Marathi News | File cases against those responsible for the death of farmers in the Delhi movement, Samajwadi Party protest in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, कोल्हापुरात समाजवादी पक्षाचे धरणे आंदोलन 

शेतमालाला हमी भावासह विविध मागण्यांसाठी दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन ...

हरयाणा पोलिसांची कृती रानटी; अमरिंदर सिंग यांचा घरचा अहेर - Marathi News | Action of Haryana Police Barbaric; Amarinder Singh's on BJP's Khattar Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा पोलिसांची कृती रानटी; अमरिंदर सिंग यांचा घरचा अहेर

आंदोलक शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध; पोलिसांवर कारवाईची मागणी ...

'कांदा आमच्यासाठी देव', निर्यात बंदी विरोधात नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे कांदा रथ आंदोलन  - Marathi News | Latest News Onion Rath protest by farmers in Nashik against export ban | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'कांदा आमच्यासाठी देव', निर्यात बंदी विरोधात नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे कांदा रथ आंदोलन 

जर केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठविली नाहीतर दिल्लीपर्यत धडक देऊ ' असा इशारा कांदा रथ यात्रेतून शेतकऱ्यांनी दिला आहे.  ...

शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित - Marathi News | Farmer Protest: Tension in farmers' march; Internet shutdown in 7 districts; The 'Delhi Chalo' march has been postponed till February 29 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित

आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत शंभू व खनौरी सीमेवर थांबतील, असे शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी दिली.  ...

दगडफेक विरुद्ध लाठीचार्ज! हरयाणा सीमेजवळ पुन्हा शेतकरी आणि पोलिस समोरासमोर; एक पोलिस जखमी - Marathi News | Stone pelting against baton charge! Farmers and police face off again near Haryana border; A policeman was injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दगडफेक विरुद्ध लाठीचार्ज! हरयाणा सीमेजवळ पुन्हा शेतकरी आणि पोलिस समोरासमोर; एक पोलिस जखमी

हरयाणातील हिसारमधील खेडी चौपाटा येथे आंदोलक शेतकरी आणि पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षात शुक्रवारी एक पोलिस अधिकारी जखमी झाला. शेतकऱ्यांना पंजाब सीमेवर खनौरीकडे मोर्चा काढण्यापासून रोखल्यानंतर परिस्थिती चिघळली. ...

शेतकऱ्यांचा ‘चलो दिल्ली मार्च’ २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला; संयुक्त किसान मोर्चाने घेतला निर्णय - Marathi News | farmers protest sanyukt kisan morcha postponed delhi chalo march till february 29 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा ‘चलो दिल्ली मार्च’ २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला; संयुक्त किसान मोर्चाने घेतला निर्णय

Farmers Protest Chalo Delhi March: २९ फेब्रुवारीला आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याबाबत माहिती दिली जाईल, असे किसान मोर्चाकडून सांगण्यात आले आहे. ...

कांदा निर्यातीचा ताजा निर्णय नेत्यांच्या ‘डॅमेज कंट्रोलसाठी’? जाणून घ्या वास्तव - Marathi News | The decision to lift partial onion export ban, to reduce farmer's anger | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंत्र्यांवरील राग कमी करण्यासाठीच तुटपुंज्या कांदा निर्यातीचा निर्णय?

केंद्राने ५४ हजार टन कांद्याची निर्यात परवानगी केवळ काही मंत्री व नेत्यांवरील शेतकऱ्यांच्या रोष कमी व्हावा म्हणून दिल्याची चर्चा असून या अल्प निर्यातीमुळे शेतकऱ्यांचा काहीच फायदा होणार नसल्याचे सांगितले जात आहे. ...