शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : प्रियांका गांधींसह नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, नंतर सुटका

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलकांसाठी  उघडला किसान मॉल, खालसा एड इंडिया संस्थेकडून मोफत वाटप

सांगली : शरद पवार शेतकऱ्यांचे 'जाणता राजा' नव्हे, तर विश्वासघात करणारे राजे होतील: सदाभाऊ खोत

राष्ट्रीय : शेतकरी आक्रमक! हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचे हेलिपॅड शेतकऱ्यांनी उखडून टाकले

राजकारण : सत्तासुंदरी हातची गेल्याने शेलार देवदास बनले; राजू शेट्टी तमाशातील तुणतुण्याच्या टोल्यावर भडकले

राष्ट्रीय : हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखल्याप्रकरणी १३ शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

राष्ट्रीय : राष्ट्रपतींना आज दोन कोटी स्वाक्षऱ्यांचे देणार निवेदन, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत मोर्चा

राष्ट्रीय : आम्हाला सुधारणा नकोत, कृषी कायदेच रद्द करा; सरकार दिशाभूल करीत असल्याचा आराेप

राष्ट्रीय : मोदी सरकार, हट्ट सोडा! आगीशी खेळ करू नका; आंदोलक शेतकऱ्यांचा मोठा इशारा

सोशल वायरल : याला म्हणतात इच्छाशक्ती! ६२ वर्षांच्या आजी २३० किमी ड्रायविंग करत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या