लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
Budget 2021: ...अन् निर्मला सीतारामन म्हणाल्या, "चर्चा हाच मार्ग, कृषीमंत्री तयार आहेत" - Marathi News | Budget 2021: nirmala sitharaman said agriculture minister ready to discussion on the farm laws dialogue is the way forward | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021: ...अन् निर्मला सीतारामन म्हणाल्या, "चर्चा हाच मार्ग, कृषीमंत्री तयार आहेत"

Budget 2021, Latest News and updates, Nirmala Sitharaman : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

हिंसा घडविणाऱ्यांची आता खैर नाही, दिल्ली पोलिसांनी तयार केल्या स्टीलच्या लाठ्या! - Marathi News | delhi police prepared to take strict action against anti social elements with steel stick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसा घडविणाऱ्यांची आता खैर नाही, दिल्ली पोलिसांनी तयार केल्या स्टीलच्या लाठ्या!

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार घडवून पोलिसांवर हल्ला केलेल्यांना धडा शिकविण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कंबर कसली ...

आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शरद पवारांनी 'हा' सल्ला द्यायला हवा : चंद्रकांत पाटील  - Marathi News | Sharad Pawar should now give 'this' advice to agitating farmers: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शरद पवारांनी 'हा' सल्ला द्यायला हवा : चंद्रकांत पाटील 

केंद्र सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. केंद्र सरकारने आणखी काय करायला पाहिजे हे मला समजत नाही.. ...

सरकारने इंटरनेट बंद केलं, शेतकऱ्यांनी लाऊडस्पीकरवरुन काम फत्ते केलं - Marathi News | The government shut down the internet, farmers worked over loudspeakers in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारने इंटरनेट बंद केलं, शेतकऱ्यांनी लाऊडस्पीकरवरुन काम फत्ते केलं

शेतकरी हा नेहमीच प्रयोगशील असतो, आपल्या लहानसहान कृतीतून तो शेतीची अनेक कामे सहजच करुन जातो. त्यामुळे, शेतकऱ्यांएवढा जुगाड दुसरा कोणीच करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ...

'राष्ट्रध्वजाचा अपमान केला त्याला अटक करा', राकेश टिकैत यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार - Marathi News | arrest him for insulting national flag says Rakesh Tikait | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'राष्ट्रध्वजाचा अपमान केला त्याला अटक करा', राकेश टिकैत यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान पाहून देश दु:खी झाला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'मध्ये म्हटलं. ...

'सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना इंदिरा गांधींनीही 'राष्ट्रद्रोही शक्ती' म्हणूनच हिणवले' - Marathi News | Indira Gandhi also branded anti-government protesters as 'anti-national forces', sanjay raut on farmer agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना इंदिरा गांधींनीही 'राष्ट्रद्रोही शक्ती' म्हणूनच हिणवले'

गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला ...

वचन देतो! मोदी सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही; राकेश टिकैत यांचे भावनिक आवाहन - Marathi News | Farmer Protest: Promises! Modi government will not bow before the world; Rakesh Tikait's appeal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वचन देतो! मोदी सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही; राकेश टिकैत यांचे भावनिक आवाहन

Farmer Protest: ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसेवरून शेतकरी आंदोलनाची ताकद कमी होऊ लागली होती. मात्र, टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर गाझीपूरसह अन्य सीमांवर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज येऊ लागली आहे. काल रात्रीपर्यंत ५०००० हून अधिक शेतकरी गाझीपूरला ...

संबित पात्रांनी शेअर केलेला 'तो' व्हिडिओ एडिटेड, जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | 'Edited' video shared by related characters, find out the viral truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संबित पात्रांनी शेअर केलेला 'तो' व्हिडिओ एडिटेड, जाणून घ्या व्हायरल सत्य

दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी जो हिंसाचार झाला, त्यामागे हात असलेल्या व्यक्ती व राजकीय पक्षावर कडक कारवाई करा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. ...