शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

लोकमत शेती : Milk Protest : दूध आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा, उद्यापासून राज्यव्यापी संघर्ष सप्ताह 

राष्ट्रीय : MSP ची हमी, पेन्शन, कर्जमाफी...,  शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार, SKM ची घोषणा

वाशिम : भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको

लोकमत शेती : Milk Price: दूध दर कोसळले असतानाच १० हजार टन दूध पावडर होणार आयात

महाराष्ट्र : २८ जूनपासून राज्यभर शेतकऱ्यांचं आंदोलन; दूधाला किमान ३५ रुपये दर देण्याची मागणी

लोकमत शेती : Milk Prices: भाव गडगडल्याने दूध उत्पादक आक्रमक; नगर जिल्ह्यात आंदोलनाचा पावित्रा

राष्ट्रीय : राग येणं स्वाभाविक पण..; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला चिराग पासवान यांचा सल्ला

फिल्मी : चंदीगढ विमानतळावर जे घडलं त्यानंतर कंगनाचा बॉलिवूडवर हल्ला, Rafah चा उल्लेख करत म्हणाली...

राष्ट्रीय : भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

चंद्रपूर : सोशल मीडियामुळे मिळाली हरवलेली बैलजोडी