लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
Farmers Protest: आता पेटवू सारे रान; महापंचायतीस लाखो शेतकऱ्यांची गर्दी - Marathi News | Rakesh Tikait address mahapanchayat at Kurukshetra slams pm modi over remark on protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: आता पेटवू सारे रान; महापंचायतीस लाखो शेतकऱ्यांची गर्दी

२० रोजी राकेश टिकैत येणार महाराष्ट्रात ...

आता ४ लाख नाही, तर ४० लाख ट्रॅक्टर्सची निघणार रॅली; राकेश टिकैत यांचा इशारा - Marathi News | Farmers protest will spread to all of India will take out rally of 40 lakh tractors Rakesh Tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ४ लाख नाही, तर ४० लाख ट्रॅक्टर्सची निघणार रॅली; राकेश टिकैत यांचा इशारा

शेतकरी आंदोलन आता देशव्यापी होणार, टिकैत यांचं वक्तव्य ...

कशी झाली होती लाल किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्लानिंग? दीप सिद्धूने केला मोठा खुलासा! - Marathi News | ‘Plan was to reach India Gate’: Initial details from Deep Sidhu’s questioning in R-Day violence case emerge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कशी झाली होती लाल किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्लानिंग? दीप सिद्धूने केला मोठा खुलासा!

Red Fort Violence: Initial details from Deep Sidhu’s questioning in R-Day violence case emerge : तोडफोड करण्याचे समर्थन करणाऱ्या विचारधारेवर आपला विश्वास आहे, असे सांगत फक्त भावनेच्या भरात शेतकरी आंदोलनात सहभाग घेतल्याचा दावा दीप सिद्धूने केला आहे. ...

Video: 'आंदोलनजीवी' या शब्दाबद्दल मी आभारी आहे, कारण...; अमोल कोल्हेंचा नरेंद्र मोदींना टोमणा - Marathi News | NCP MP Amol Kolhe has criticized the Central Goverment And PM Narendra Modi in his Loksabha speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'आंदोलनजीवी' या शब्दाबद्दल मी आभारी आहे, कारण...; अमोल कोल्हेंचा नरेंद्र मोदींना टोमणा

ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे, त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली. ...

बिहारमध्ये पळून जायच्या तयारीत होता दीप सिद्धू; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | crime branch told accused deep sidhus bihar and california connection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये पळून जायच्या तयारीत होता दीप सिद्धू; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

दीप सिद्धू याची चौकशी केली जात असून, दीप सिद्धू बिहारमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. ...

'मुलगा सियाचीनमध्ये तैनात अन् बाप दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलनात' - Marathi News | 'Son deployed in Siachen, father in agitation on Delhi border', dr. Amol kolhe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुलगा सियाचीनमध्ये तैनात अन् बाप दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलनात'

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात शेतकऱ्यांसाठीच्या योजनांबद्दल बोलण्यात आले. परंतु, गेली तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत शहीद झालेल्या २०० भारतीयांचा,हो मी त्यांना जाणीवपूर्वक भारतीयच म्हणतोय, त्यांचा उल्लेख देखील नसावा ...

भारतरत्नांनी पदाला साजेसं बोलावं; मंगेशकर, तेंडुलकर यांच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे: अमोल मिटकरी - Marathi News | ncp leader amol mitkari criticized devendra fadnavis over Celebrities tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतरत्नांनी पदाला साजेसं बोलावं; मंगेशकर, तेंडुलकर यांच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे: अमोल मिटकरी

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याला उत्तर देताना मंगेशकर असो वा तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे. ...

गर्व स कहो हम आंदोलनजीवी है, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा - Marathi News | Proudly say we are agitators, Sanjay Raut is targeting Modi on faremers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्व स कहो हम आंदोलनजीवी है, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युतर दिलंय. विशेष म्हणजे गर्व से कहो हम हिंद है... या घोषवाक्याचं रुपांतरच त्यांनी आंदोलनजीवी या शब्दाशी जोडून केलंय. ...