लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
प्रजासत्ताकदिनी धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच, शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा - Marathi News | One of the ruling riots on Republic Day - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रजासत्ताकदिनी धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच, शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा

Sharad Pawar : दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. मालाला योग्य भाव मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. ...

शेतकरी कायदे मागे घेण्याची मागणी असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी : रामदास आठवले - Marathi News | Demand for repeal of farmers' laws is unconstitutional and anti-democratic: Ramdas Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कायदे मागे घेण्याची मागणी असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी : रामदास आठवले

शेतकरी नेते आंदोलन भडकवत आहेत ...

Farmers Protest : राकेश टिकैत यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती? टिकैत यांनी स्वतःच सांगितलं...! - Marathi News | Farmers protest farmer leader Rakesh Tikait face of kisan andolan gave reply on the question of wealth of crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : राकेश टिकैत यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती? टिकैत यांनी स्वतःच सांगितलं...!

कृषी कायद्यांसंदर्भात समर्थन मिळविण्यासाठी टिकैत महापंचायत करत आहेत. संपत्तीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून टिकैत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Rakesh Tikait face of kisan andolan gave reply on the question of wealth) ...

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच; शरद पवारांचा मोठा दावा - Marathi News | NCP chief Sharad pawar big Statement about Red Fort Violence and Allegation On BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच; शरद पवारांचा मोठा दावा

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले. असा दावा पवारांनी केला आहे. ...

Farmers Protest : "देशभरात मार्च काढणार अन् गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार" - Marathi News | farmers protest rakesh tikait said we will go all over country make gujrat free also told his next strategy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Protest : "देशभरात मार्च काढणार अन् गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार"

Rakesh Tikait And Farmers Protest : शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. ...

Corona vaccine ची गरज भासताच बदलले कॅनडाचे सूर, शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे केले कौतुक - Marathi News | Corona vaccine needs to be changed in Canada, praises central government stand on Farmers Protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine ची गरज भासताच बदलले कॅनडाचे सूर, शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे केले कौतुक

Farmers Protest : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र आता कॅनडाचे सूर बदलले आहेत. ...

Farmers Protest: सुप्रीम कोर्टाच्या समितीची शेतकरी संघटनांशी चर्चा - Marathi News | Supreme Court committee discusses with farmers associations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: सुप्रीम कोर्टाच्या समितीची शेतकरी संघटनांशी चर्चा

आठ राज्यांमधील शेतकरी सहभागी ...

ये तुम्हें दंगे वाले लगते हैं? शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत सोनाक्षी सिन्हाने शेअर केली कविता - Marathi News | sonakshi sinha poem in support of farmer protest says tribute to hands that feed us video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये तुम्हें दंगे वाले लगते हैं? शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत सोनाक्षी सिन्हाने शेअर केली कविता

Farmers Protest : आत्तापर्यंत 8 लाखांवर लोकांनी सोनाक्षीने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहिला आहे. ...