लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
Farmers Protest : "काँग्रेसने आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना विकत घेतलेल्या"; शेतकरी नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | bhanu pratap says till jan 26 we found out that all these organizations were congress sponsored | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : "काँग्रेसने आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना विकत घेतलेल्या"; शेतकरी नेत्याचा गंभीर आरोप

Farmers Protest Bhanu Pratap And Congress : भारतीय किसान युनियनमधील नेते भानू प्रताप सिंह यांनी संघटनांवर गंभीर आरोप केला आहेत. ...

केंद्र सरकारने किमान हमी दराची शाश्वती द्यावी, मेघालयचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांचे मत - Marathi News | The central government should guarantee a MSP, says Meghalaya Governor Satya Pal Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारने किमान हमी दराची शाश्वती द्यावी, मेघालयचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांचे मत

शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. ...

"स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून"; कृषी मंत्र्यांचा टिकैतना टोला - Marathi News | agriculture minister narendra singh tomar criticise rakesh tikait over farm laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून"; कृषी मंत्र्यांचा टिकैतना टोला

farmers protest - केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर टीका केली आहे. ...

‘ग्रॅमी’त रंगली शेतकरी आंदोलनाची चर्चा! लिली सिंहने I Stand with farmers म्हणत दर्शवला पाठींबा - Marathi News | youtuber lilly singh support indian farmers with face mask with a message i stand with farmers in grammy awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ग्रॅमी’त रंगली शेतकरी आंदोलनाची चर्चा! लिली सिंहने I Stand with farmers म्हणत दर्शवला पाठींबा

माध्यमांनो पाहा आणि मोकळेपणाने दाखवा...! रिहाना पाठोपाठ लिली सिंहची पोस्टही चर्चेत ...

टिकैत यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, "भाजप फसवणूक करणारा पक्ष, पुढील लक्ष्य संसदेबाहेर..." - Marathi News | rakesh tikait in west bengal nandigram says next target is to sale corps at parliament farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिकैत यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, "भाजप फसवणूक करणारा पक्ष, पुढील लक्ष्य संसदेबाहेर..."

Farmers Protest : गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक काळापासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं सुरू आहे आंदोलन ...

गरमीपासून बचावासाठी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांकडून पक्क्या घरांची बांधणी - Marathi News | farmers started building pucca houses to protect themselves from heat also plan to install ac farmers protest 100 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरमीपासून बचावासाठी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांकडून पक्क्या घरांची बांधणी

Farmers Protest : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांविरोधात सुरू आहे आंदोलन ...

Farmer Protest : आंदोलनाला होणार चार महिने पूर्ण; शेतकरी नेत्यांची २६ मार्चला 'भारत बंद'ची हाक - Marathi News | Farms laws Farmer leaders call for Bharat bandh on 26 March as protests complete 4 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest : आंदोलनाला होणार चार महिने पूर्ण; शेतकरी नेत्यांची २६ मार्चला 'भारत बंद'ची हाक

Farmer Protest : १०० दिवसांपेक्षा अधिक दिवसांपासून सुरू आहे शेतकऱ्यांचं आंदोलन ...

शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य, तिन्ही कायदे मागे घ्यावेच लागतील : राहुल गांधी - Marathi News | congress leader rahul gandhi spoke on farmers protesr government need to take laws back farmers wont stop protesting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य, तिन्ही कायदे मागे घ्यावेच लागतील : राहुल गांधी

Farmers Protest : गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांचं सुरू आहे आंदोलन ...