लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
Farm laws Repeal: “कृषी कायदे रद्दची घोषणा ही PM मोदींची अप्रतिम मुत्सद्देगिरी”; अमित शाहांची प्रतिक्रिया - Marathi News | amit shah said pm modi announcement about farm laws is unique he has shown remarkable statesmanship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कृषी कायदे रद्दची घोषणा ही PM मोदींची अप्रतिम मुत्सद्देगिरी”; अमित शाहांची प्रतिक्रिया

Farm laws Repeal: कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करून पंतप्रधान मोदींनी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखवली आहे, या शब्दांत अमित शाह यांनी कौतुक केले आहे. ...

"कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार" - Marathi News | Nilaja's decision to repeal agricultural laws will hurt farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार"

"शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला वाटते की, तीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणार होता आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख येणार होते. पण..." ...

Farm laws Repeal: “PM मोदींची घोषणा शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता व वचनबद्धता दर्शवते”: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari says pm modi declare of repeal farm laws shows sensitivity commitment towards farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींची घोषणा शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता व वचनबद्धता दर्शवते”: नितीन गडकरी

Farm laws Repeal: विरोधक आणि शेतकरी आंदोलकांसह अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणाही साधला आहे. ...

...म्हणून केंद्र सरकारने केली कृषी कायदे रद्दची घोषणा : शरद पवार - Marathi News | Punjab, Uttar Pradesh announcing cancellation of agriculture laws in view of elections | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :...म्हणून केंद्र सरकारने केली कृषी कायदे रद्दची घोषणा : शरद पवार

ऊन, वारा, पावसात संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला सलाम आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. ...

'सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली'; मोदींच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | State CM Uddhav Thackeray has reacted after PM Narendra Modi announced the repeal of the Agriculture Act. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली'; मोदींच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे, असं मत देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.  ...

'खून रंग लाया है, तानाशाही हार गयी...'; मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर, अशा येतायत सोशल मीडिया रिअ‍ॅक्शन्स - Marathi News | pm narendra modi repeal Farm laws election masterstoke social media reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'खून रंग लाया है, तानाशाही हार गयी...'; मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर, अशा येतायत सोशल मीडिया रिअ‍ॅक्शन्स

गुरू नानक देव यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या काही गोष्टी समजाऊ शकलो नाही. कदाचित आमची तपश्चर्या कमी पडली असेल. आम्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेत ...

“आता ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रस्तावित केलेले तीन कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत” - Marathi News | bhartiya kisan sabha demands farm laws proposed thackeray govt in state should withdrawn immediately | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आता ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रस्तावित केलेले तीन कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत”

राज्य सरकारने  महाराष्ट्रात प्रस्तावित केलेले तीन कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे.  ...

कृषी कायदे रद्द! मोदींनी घोषणा तर केली; पण पुढे काय? जाणून घ्या घटनात्मक प्रक्रिया - Marathi News | All the three agricultural laws will be repealed in a constitutional manner. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे रद्द! मोदींनी घोषणा तर केली; पण पुढे काय? जाणून घ्या घटनात्मक प्रक्रिया

पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली असली तरी हे तीन कायदे अद्याप प्रत्यक्ष रद्द झालेले नाहीत. ...