लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे - Marathi News | Opposition should prioritize farmers' interests instead of politics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे

महसूलमंत्री बावनकुळे : ओबीसी–मराठा संघर्ष होऊ नये ही सर्वांची जबाबदारी ...

Methicha Paratha : चवदार अन् आरोग्यदायी असलेला मेथीचा पराठा, वाचा सोपी रेसिपी  - Marathi News | Latest News Methi Paratha Tasty and healthy fenugreek paratha, read the easy recipe | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चवदार अन् आरोग्यदायी असलेला मेथीचा पराठा, वाचा सोपी रेसिपी 

Methi Paratha : थंडीच्या काळात लोक भरलेले पराठे देखील खातात. जे निरोगी पचनसंस्था राखण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. ...

जोर‘धार’चा पॅटर्न, पाऊस असा का वागतोय? सप्टेंबरमध्ये जास्त बरसतोय - Marathi News | Why is the rain behaving like this? It is raining heavily in September, the grass that farmers have grown in their hands has been taken away. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जोर‘धार’चा पॅटर्न, पाऊस असा का वागतोय? सप्टेंबरमध्ये जास्त बरसतोय

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला. ...

30 टक्के अनुदानातून कृषी पर्यटन केंद्र सुरु करा अन् लाखोंचा नफा कमवा, वाचा सविस्तर  - Marathi News | latest News krushi Paryatan Start an agri-tourism center with 30 percent subsidy and earn good profits, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :30 टक्के अनुदानातून कृषी पर्यटन केंद्र सुरु करा अन् लाखोंचा नफा कमवा, वाचा सविस्तर 

krushi Paryatan kendra : शेतात पर्यटकांना आकर्षित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास प्रोत्साहन देणारी कृषी पर्यटन केंद्र योजना राबवली जाते.  ...

Dharashiv: कळंब तालुक्यात पावसाचे पुन्हा थैमान; पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Dharashiv: Heavy rains again in Kalamb taluka; Farmer dies after being swept away in flood | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: कळंब तालुक्यात पावसाचे पुन्हा थैमान; पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

पाणी वेगाने वाहत असल्यामुळे खोली आणि वेगाचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेला ...

बेबी कॉर्नने आणला संसारात गोडवा; कमी खर्चातील हे पिक वर्षाला देतंय २५ लाखाचे उत्पन्न - Marathi News | Baby corn brings sweetness in the farmers family ; This low-cost crop provides an annual income of Rs. 25 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बेबी कॉर्नने आणला संसारात गोडवा; कमी खर्चातील हे पिक वर्षाला देतंय २५ लाखाचे उत्पन्न

सैन्यातून निवृत झाल्यावर शेतीची आवड असणारे तरडगाव येथील प्रल्हाद साहेबराव अडसूळ यांनी रोटरी महर्षी दिवंगत आप्पासाहेब चाफळकर यांच्या प्रेरणेने बेबी कॉर्न मका पीक घेण्यास सुरुवात केली. ...

कोल्हापुरातील शेतकरी महिलेने ३० गुंठ्यातील सोयाबीनच्या उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर - Marathi News | A woman farmer from Kolhapur drove a tractor over a 30 gunta crop of soybeans | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शेतकरी महिलेने ३० गुंठ्यातील सोयाबीनच्या उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

संकटातून सावरण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे ...

धाराशिवमध्ये सहा मंडळात पुन्हा अतिवृष्टी; नदी-नाले दुथडी, उरली-सुरली पिकेही वाहून नेली - Marathi News | Dharashiv Rain: Heavy rains again in six mandals in Dharashiv; Rivers and streams overflowed, remaining crops were also washed away | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये सहा मंडळात पुन्हा अतिवृष्टी; नदी-नाले दुथडी, उरली-सुरली पिकेही वाहून नेली

विक्रमी पावसामुळे अनेक भागांत पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ...