Kanda Chal मागील काही वर्षापासून चाळीत ठेवलेल्या कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा कल कांदा चाळीत ठेवण्याकडे आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदाचाळी बनवण्याची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. ...
Sugarcane FRP 2024-25 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे न देणाऱ्या राज्यातील १५ साखर कारखान्यांवर मागील महिन्यात आरआरसीची कारवाई केली असताना आता ३३ साखर कारखाने साखर आयुक्तांच्या रडारवर आहेत. ...
Agriculture Market Update : रब्बी पिकांची काढणी पूर्ण झाल्यामुळे जळगाव बाजार समितीमध्ये धान्याची आवक वाढली आहे. एकीकडे आवक वाढत असताना, दुसरीकडे भावात चढ-उतार होत आहे. ...
Healthy Strawberry : स्ट्रॉबेरी हे एक अतिशय स्वादिष्ट आणि रंगीबेरंगी फळ आहे. याचा स्वाद गोडसर, थोडासा आंबटसर असून अनेकांना हे फळ खूप आवडते. पण स्ट्रॉबेरी फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाली. तर बटाट्याची आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली. ...
Ujani Dam Water Level सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी १८ ते २० एप्रिलपर्यंत मृत साठ्यात जाणार असून, यानंतर कालवा वगळता शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे. ...
Cotton Production : अति पाऊस, बोंडअळी अशा कारणांमुळे कापसाच्या २०२४-२५ या वर्षाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, खान्देशात यंदा हंगाम संपेपर्यंत ११ लाख गाठींची खरेदी झाली आहे. मागणी १६ लाख गाठींची असताना, यंदा मात्र केवळ ११ लाख गाठींची खरेदी खान्देशा ...