लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

राज्यात १९९ साखर कारखान्यांनी किती केले ऊस गाळप? किती साखर उत्पादन? - Marathi News | How much sugarcane was crushed by 199 sugar factories in the state? How much sugar was produced? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १९९ साखर कारखान्यांनी किती केले ऊस गाळप? किती साखर उत्पादन?

Us Galap 2024-25 ऊस क्षेत्र घटल्याने संपूर्ण जिल्ह्यातील साखर हंगाम रेंगाळले आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांची प्रतिदिन दीड लाखांहून अधिक गाळप क्षमता असताना मागील ३४ दिवसांत अवघे ३७ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. ...

Agriculture News : देशातील मच्छीमारांसाठी 'या' कल्याणकारी योजना कार्यान्वित, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News welfare scheme implemented for fishermen of country, know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील मच्छीमारांसाठी 'या' कल्याणकारी योजना कार्यान्वित, जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PM Matsya Sampda Yojana) या योजनेत मच्छीमार आणि मत्स्यपालकांसाठी अनेक कल्याणकारी उपक्रमांचा समावेश आहे. ...

वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस तब्बल वर्षभराची मुदतवाढ - Marathi News | Abhay Yojana for converting Class-2 lands to Class-1 gets a one year extension | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस तब्बल वर्षभराची मुदतवाढ

Abhay Yojana शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...

World Cancer Day : शेतकरी महिलांनो..! कॅन्सर बरा होऊ शकतो पण काळजी घ्यायला हवी - Marathi News | World Cancer Day : Women farmers..! Cancer can be cured but care must be taken | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :World Cancer Day : शेतकरी महिलांनो..! कॅन्सर बरा होऊ शकतो पण काळजी घ्यायला हवी

Cancer कर्करोग एक शब्द, पण त्यामागे दडलेली वेदना, भीती आणि संघर्ष किती मोठा आहे, हे फक्त तो सहन करणाऱ्यालाच माहीत. ...

Bhuimug Utpadan : भुईमुगातील शेंगाचे व तेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी करा हे उपाय - Marathi News | Bhuimug Utpadan : Take these measures to increase the production of groundnut pods and oil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhuimug Utpadan : भुईमुगातील शेंगाचे व तेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी करा हे उपाय

मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करत उत्पादन घेतल्यानंतर, कमी उत्पन्न मिळत असल्याचा अनुभव पदरी पडल्यास, भुईमुगाची लागवडीपासून करण्यापासून शेतकरी बाजूला जात असल्याचे चित्र, प्रत्येक गावात कमी अधिक प्रमाणात भुईमुगाची लागवड होत आहे. ...

Unhali Mug Lagwad : उन्हाळी हंगामात कमी कालावधीचे हे कडधान्य पिक ठरतंय फायदेशीर - Marathi News | Unhali Mug Lagwad : This short duration pulse crop is proving profitable in the summer season. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Unhali Mug Lagwad : उन्हाळी हंगामात कमी कालावधीचे हे कडधान्य पिक ठरतंय फायदेशीर

उन्हाळी हंगामात मूग लागवड फायदेशीर ठरत आहे. कमी कालावधीचे पीक असल्यामुळे जानेवारी ते फेब्रुवारी यादरम्यान मुगाची पेरणी करावी. ...

Reshim Kosh Market : बारामती रेशीम मार्केटमध्ये प्रतिकिलो कोषास मिळाला ७७० रुपये दर - Marathi News | Reshim Kosh Market : Baramati silk market gets Rs 770 per kg of silk cocoons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshim Kosh Market : बारामती रेशीम मार्केटमध्ये प्रतिकिलो कोषास मिळाला ७७० रुपये दर

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष मार्केटमध्ये कोषास प्रति किलोस रु. ७७०/- असा उच्चांकी दर मिळाला. ३० जानेवारी रोजी ४४५ किलो आवक होऊन किमान ४५० आणि सरासरी ७२० रुपये प्रति किलो दर निघाले. ...

नीरा खोऱ्यातील धरणांत मागील वर्षापेक्षा जास्त पाणी; शेतीला मिळणार उन्हाळी पाणी - Marathi News | More water in dams in Nira Valley than last year; Agriculture will get summer water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील धरणांत मागील वर्षापेक्षा जास्त पाणी; शेतीला मिळणार उन्हाळी पाणी

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नीरा खोऱ्यातील चार धरणांत गतवर्षापेक्षा सरासरी १३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. ...