Bird Flu : राज्यातील काही जिल्ह्यांत बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. तर विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यात अजूनही शिरकाव झालेला नाही. तरीदेखील या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. ...
Drought in Marathwada : समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणावे लागेल. हे ५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाड्याची पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही. त्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत वाचा सविस्तर. ...
Today Onion Market Price Of Maharashtra : राज्यात आज रोजी एकूण ८९,९२८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ४०,४८६ क्विंटल लाल, १८,५४३ क्विंटल लोकल, १६,१५० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. ...
Farmer Success Story : कुडावळे येथील चंद्रकांत पांढरे यांचा वर्ष २०१२ मध्ये शेतीचा घेतलेला निर्णय 'शिवधनुष्य' होते, पत्नी चैत्रालीच्या मदतीने खडतर परिश्रम घेत त्यांनी शेतीमध्ये चांगली प्रगती केली आहे. ...
Genetic Seeds : शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवून देणारे आणि खर्च कमी करणारे जेनेटिक मॉडीफाय (Genetically Modified) बियाणे द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. परंतू तूर्तास तरी याची मागणी प्रलंबित आहे. काय आहे कारण ते जाणून घ्या सविस्तर ...
कासेगाव (ता. वाळवा) येथील शिवाजीराव माधवराव पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याने पेरुची यशस्वी शेती करून सहा एकरातून पाच वर्षात तब्बल चार कोटी रुपयांचा नफा मिळवला. ...
Bird Flu : ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली गावात बर्ड फ्लूची लागण झाल्याचा प्रकार राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे व भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोगसंस्थेकडून आलेल्या अहवालात स्पष्ट झाले. ...