लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Karali Lagwad : उन्हाळी हंगामात फायद्याची फळभाजी 'कारले'; कशी कराल लागवड? - Marathi News | Karali Lagwad: Bitter Gourd a beneficial fruit and vegetable in the summer season; How to plant it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karali Lagwad : उन्हाळी हंगामात फायद्याची फळभाजी 'कारले'; कशी कराल लागवड?

खरीप, तसेच उन्हाळी हंगामात कारल्याची लागवड करण्यात येते. उष्ण व दमट हंगामातील पीक असून, कडाक्याच्या थंडीचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. ...

Ration Card News : तर रेशन कार्डमधून होणार नाव कमी...! काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | Ration Card News: So the name will be reduced from the ration card...! What is the reason? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तर रेशन कार्डमधून होणार नाव कमी...! काय आहे कारण वाचा सविस्तर

Ration Card News : अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्डमधील प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे व यासाठी पुरवठा विभागाने चौथ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे. वाचा सविस्तर ...

Sugarcane Harvesting : ऊस तोड खुशालीसाठी पैसे देणार नाही; मग तुमच्या उसाला तोड येणार नाही - Marathi News | Sugarcane Harvesting : You will not pay khushali for sugarcane harvesting; then your sugarcane will not be harvested | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Harvesting : ऊस तोड खुशालीसाठी पैसे देणार नाही; मग तुमच्या उसाला तोड येणार नाही

यंदाच्या ऊस गळीत हंगामात आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त त्रास शेतकऱ्यांना होत असल्याचे समोर आले आहे. ...

Agriculture Scheme: पारंपरिक शेतीबरोबर फळ लागवडीचा पर्याय; असे मिळते अनुदान वाचा सविस्तर - Marathi News | Agriculture Scheme: Alternative to fruit cultivation along with traditional farming; This is how you get subsidy, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक शेतीबरोबर फळ लागवडीचा पर्याय; असे मिळते अनुदान वाचा सविस्तर

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (MNREGA) शेतकऱ्यांना रोजगार देणे, शेतीत उपयुक्त घटक वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक शेतीबरोबरच (Traditional Farming) प्रशासनाकडून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. ...

Crop Insurance Scam: सीएससी केंद्र चालकांना बसला दणका; परभणी जिल्ह्यात मोठी कारवाई वाचा सविस्तर - Marathi News | Crop Insurance Scam: CSC center operators hit hard; Major action taken in Parbhani district Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सीएससी केंद्र चालकांना बसला दणका; परभणी जिल्ह्यात मोठी कारवाई वाचा सविस्तर

Crop Insurance Scam: परभणी जिल्ह्यात १३ हजार शेतकऱ्यांचा नावे ३० हजार हेक्टरवरील पिकांचा विमा बोगस (Bogus Crop Insurance) भरला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने १२१ सीएससी केंद्रावर कार्यवाही करण्यात आली ...

उन्हाळी भुईमुग व तीळ पिकांच्या बियाण्यासाठी १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज? - Marathi News | 100 percent subsidy for seeds of summer groundnut and sesame crops; Where to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी भुईमुग व तीळ पिकांच्या बियाण्यासाठी १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज?

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) मध्ये उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी भुईमुग व तीळ पिकांचे समुहांतर्गत १००% अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा या बाबी राबविण्यात येणार आहेत. ...

Soybean Kharedi : महाराष्ट्र सोयाबीन खरेदीत देशात अव्वल; हमी भावाने किती सोयाबीन खरेदी? - Marathi News | Soybean Kharedi : Maharashtra tops the country in soybean procurement; How much soybean is purchased at minimum support price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Kharedi : महाराष्ट्र सोयाबीन खरेदीत देशात अव्वल; हमी भावाने किती सोयाबीन खरेदी?

Soybean Hami Bhav Kharedi महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त प्रमाणात सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. ...

नाशिकच्या जागतिक कृषी महोत्सवात 'या' जोडप्यांचे सामूहिक शुभमंगल, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Mass marriage at Nashik's World Agriculture Festival read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या जागतिक कृषी महोत्सवात 'या' जोडप्यांचे सामूहिक शुभमंगल, वाचा सविस्तर 

Agriculture News : नाशिकच्या युथ फेस्टिवल मैदानावर जागतिक कृषि महोत्सव (Krushi Mahotsav) आयोजित करण्यात आला आहे. ...