Ginger Market Rate : यंदा ठोक विक्रेते १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलने अद्रक खरेदी करीत आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या वर्षी १२ ते १५ हजारांचा भाव मिळाला होता. यंदा भाव नसल्याने अद्रकीचे पीक शेतातच वाळत असल्याचे दिस ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे परंपरागत शेतीला फाटा देत कळस (ता. इंदापूर) येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात गुलाबाची लागवड केली आहे. त्यांनी श्रमातून फुलवलेल्या गुलाब शेतीचा सुगंध आता दरवळत आहे. ...
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी सोमवारी निलंगा येथे शिवसेना (उध्दव ठाकरे) व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बीएसएनएल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. ...
Oil Seed Farming : राज्यात यंदा तेलबिया पिकांची लागवड घटल्याने कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी ७२,६९९ हेक्टर क्षेत्रावर तेलबिया पिकांची लागवड झाली होती, मात्र यंदा हे क्षेत्र कमी होऊन ६८,२३९ हेक्टरवर आले आहे. त्यामुळे लागवडीत तब्बल ...
काकडी हे उष्ण व कोरडे वाढणारे पीक असून, पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी उपयुक्त आहे. खरीप तसेच उन्हाळी हंगामात काकडी पीक फायदेशीर आहे. ...
Farmer Success Story : कल्पकता, त्यातून निर्माण होणारी स्वप्न अन् ती पूर्णत्वात नेण्यासाठी कष्ट करण्याची तयारी अंगी असली की हमखास यश पदरात पडतेच. नरवाडी येथील शेतकरी कृष्णकुमार जोगदंड यांनी काळ्या आईच्या कुशीत घेतलेले काकडीचे उत्पादन हे याचे एक बोलके ...