लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Kharif Season: खरीप पेरणीचे 'इतके' हेक्टरवर क्षेत्र प्रस्तावित! वाचा 'या' जिल्ह्याचे खरीप नियोजन सविस्तर - Marathi News | Kharif Season: latest news 'So many' hectares of Kharif sowing area proposed! Read the Kharif planning of 'this' district in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप पेरणीचे 'इतके' हेक्टरवर क्षेत्र प्रस्तावित! वाचा 'या' जिल्ह्याचे खरीप नियोजन सविस्तर

Kharif Season : यंदाचा पावसाळा सुरू होण्यास दीड महिन्याचा कालावधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्हा पेरणीचे नियोजन, त्यासाठी लागणारे बियाणे आणि खतसाठ्याच्या मागणीचे नियोजन जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा अधीक्षक कृषी ...

Gahu Bajar Bhav : शरबतीचा तोरा कायम; वाचा आजचे गहू बाजारभाव - Marathi News | Wheat Market Price: The price of Sharbat remains; Read today's wheat market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Bajar Bhav : शरबतीचा तोरा कायम; वाचा आजचे गहू बाजारभाव

Wheat Market Rate Today : राज्यात आज गुरुवार (दि.१७) रोजी एकूण १२५८५ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात १०६ क्विंटल २१८९, ११८ क्विंटल बन्सी, २१९ क्विंटल हायब्रिड, १०३७३ क्विंटल लोकल, ६०१ क्विंटल शरबती गहू वाणांचा समावेश होता.  ...

बाजार समित्यांत लिलावाद्वारे नाफेडने कांदा खरेदी करावी; केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे 'या' खासदारांची मागणी - Marathi News | NAFED should purchase onions through auction in market committees; 'These' MPs demand from Union Agriculture Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समित्यांत लिलावाद्वारे नाफेडने कांदा खरेदी करावी; केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे 'या' खासदारांची मागणी

महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील लिलाव प्रक्रियेतून नाफेडमार्फत कांदा खरेदी करावी, अशी मागणी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ...

लिंबू पाठोपाठ गवारही खातोय भाव; वाढत्या तापमानामुळे बाजारात आवक कमी - Marathi News | After lemon, gavar prices are also falling; Market arrivals are low due to rising temperatures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबू पाठोपाठ गवारही खातोय भाव; वाढत्या तापमानामुळे बाजारात आवक कमी

Vegetable Market : वाढत्या तापमानामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. किरकोळ बाजारात सर्वच भाज्या सध्या ६० ते ९० रुपये किलोदरम्यान मिळत आहेत. तर लिंबू सध्या ४० रुपये पाव मिळत असून, चार ते पाच रुपयांना एक नग विकला जात आह ...

राज्यात प्रतिबंधित असलेल्या कपाशीच्या एचटीबीटी बियाण्यांचा वर्धा जिल्ह्यात शिरकाव; यंदा लागवड क्षेत्र वाढणार का? - Marathi News | HTBT cotton seeds banned in the state have entered Wardha district; Will the cultivation area increase this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात प्रतिबंधित असलेल्या कपाशीच्या एचटीबीटी बियाण्यांचा वर्धा जिल्ह्यात शिरकाव; यंदा लागवड क्षेत्र वाढणार का?

HBT Cotton Seed : कपाशीच्या एचटीबीटी बियाण्याची लागवड करण्यास देशात प्रतिबंध आहे. तरीही राज्यात लाखो हेक्टर जमिनीवर कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्याची लागवड होत असून गट वर्षी राज्यात जवळपास २५ टक्के क्षेत्रावर सदर बियाण्याची लागवड करण्यात आली होती. या व ...

राज्यात दुधाला सर्वाधिक दर देणारा हा दूध संघ शेतकऱ्यांना देणार १३६ कोटींचा फरक; वाचा सविस्तर - Marathi News | This milk association, which offers the highest price for milk in the state, will give the difference of Rs 136 crore to farmers; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात दुधाला सर्वाधिक दर देणारा हा दूध संघ शेतकऱ्यांना देणार १३६ कोटींचा फरक; वाचा सविस्तर

'गोकुळ' दूध संघाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात दूध पुरवठा केलेल्या म्हैस व गाय दुधासाठी अंतिम दूध दर फरक निश्चित केला असून, त्याची रक्कम तब्बल १३६ कोटी रुपये होत आहे. ...

गाय व म्हैस व्याल्यानंतर कासेवर सुज कशामुळे येते? काय कराल उपाय? वाचा सविस्तर - Marathi News | What causes Udder oedema in cows and buffaloes after calving? What can be done to treat it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाय व म्हैस व्याल्यानंतर कासेवर सुज कशामुळे येते? काय कराल उपाय? वाचा सविस्तर

अनेक वेळा आपल्या गोठ्यातील गाई म्हशी व्यायला झाल्यानंतर शेवटच्या दिवसात जसा जसा कासेला रक्तपुरवठा वाढत जातो तसा कासेला मोठ्या प्रमाणात सूज आलेली आढळते. त्याला हल्पा असेही म्हणतात. ...

सातपुड्यातील वृक्षतोडीचा केळीच्या आगाराला बसतोय फटका; सातत्याने येताहेत अवकाळीचे वादळ वारे - Marathi News | Tree felling in Satpura is affecting banana plantations; unseasonal storms and winds are continuously coming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातपुड्यातील वृक्षतोडीचा केळीच्या आगाराला बसतोय फटका; सातत्याने येताहेत अवकाळीचे वादळ वारे

रावेर शहरातील उत्तरेला निसर्गदत्त म्हणून उभ्या असलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांगा अन् दक्षिणेला असलेल्या तापीच्या खोऱ्यातील सुपीक पठार पाहता, तालुक्याला केळीचे माहेरघर वा केळीच्या आगाराची वैभवसंपन्नता आहे. ...