लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

जनावरांनाही होतो कॅन्सर; त्याचे प्रकार कोणते आणि तो कसा ओळखाल? वाचा सविस्तर - Marathi News | Livestock also get cancer; what are its types and how do you recognize it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांनाही होतो कॅन्सर; त्याचे प्रकार कोणते आणि तो कसा ओळखाल? वाचा सविस्तर

Livestock Cancer आपल्या पशुधनांमध्ये देखील कर्करोग होतो. त्याबाबत विशेष करून पशुधनातील महत्त्वाच्या कर्करोगाची ओळख या माध्यमातून आपण करून घेऊ. ...

सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात निर्यातक्षम फळबागा होणार, एआय तंत्रज्ञान वापरणार; कृषी विभागाची तयारी - Marathi News | Planning of exportable orchards on 7 thousand hectares in drought prone areas of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात निर्यातक्षम फळबागा होणार, एआय तंत्रज्ञान वापरणार; कृषी विभागाची तयारी

सातारा जिल्हा महाराष्ट्राचं फ्रूट बास्केट म्हणून येतोय पुढं ...

पशुपालकाचा नाद खुळा अन् रेडकाचे नाव ठेवलं 'मलिंगा'; नामकरणासाठी साऱ्या गावाला पंगत - Marathi News | The sound is loud! The beloved Redka was named 'Malinga'; The entire village was given a name by the Pangat | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पशुपालकाचा नाद खुळा अन् रेडकाचे नाव ठेवलं 'मलिंगा'; नामकरणासाठी साऱ्या गावाला पंगत

धाराशिव शहरापासून जवळच असलेल्या राघुचीवाडी येथील बाजीराव करवर हे पशुधनावर जीवापाड प्रेम करतात. त्यातही रेड्यांचा असलेला त्यांचा नादच खुळा. ...

Maize Cultivation : मका शेतकऱ्यांना मालामाल करणार का? वाचा सविस्तर - Marathi News | Maize Cultivation: latest news Will maize make farmers rich? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मका शेतकऱ्यांना मालामाल करणार का? वाचा सविस्तर

Maize Cultivation: मागील काही वर्षांत राज्यात मका लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामागे केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मिती धोरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतकरी आता मका पिकाकडे वळताना दिसत आहेत. ...

Jwari Bajar Bhav : केडगाव उपबाजार समितीत नवीन ज्वारीला मिळाला ४२०० रुपये उच्चांकी भाव - Marathi News | Jwari Bajar Bhav : New jowar reaches highest price of Rs 4200 per quintal got in Kedgaon Sub Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jwari Bajar Bhav : केडगाव उपबाजार समितीत नवीन ज्वारीला मिळाला ४२०० रुपये उच्चांकी भाव

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार केडगावला नवीन ज्वारीची आवक सुरू झाली आहे. ४२०० रुपये, तर उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्यात समाधान व्यक्त केले जात आहे. ...

Krushi Saur Pump Yojana : कृषी सौर पंप योजनेचा लाभ घेतला, पण आता ठरतोय डोकेदुखी, नेमकं झालंय काय?   - Marathi News | Latest News Saur krushi Pump Yojana Solar agricultural pump not getting pressure, obstacles to crop growth see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सौर पंप योजनेचा लाभ घेतला, पण आता ठरतोय डोकेदुखी, नेमकं झालंय काय?  

Krushi Saur Pump Yojana : बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर सोलर कृषी पंप (Krushi Saur Pump Yojana) घेतले आहेत; पण... ...

Tomato Market : टोमॅटोचे गणित बिघडण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Tomato Market: Know in detail the reason behind the deterioration of tomato prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटोचे गणित बिघडण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Tomato Market: यंदा भाजीपाला उत्पादनातून उन्नती साधता येईल, या आशेने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले. परंतू त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. टोमॅटोच्या दरात का घसरण झाले ते जाणून घ्या सविस्तर. ...

Banyard Millets : सावा किंवा शामुळ नावाने ओळखल्या जाणाऱ्या जपानी तृणधान्य भगरीबद्दल या गोष्टी माहितीयेत का? - Marathi News | Banyard Millets Do you know these things about the millet named Sava, Shamul? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सावा, शामुळ नाव असलेल्या भगरीबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

हे ग्लुटेनमुक्त अन्न आहे आणि ग्लुटेनयुक्त पदार्थांची संवेदनशीलता असणाऱ्या लोकांसाठी चांगला पर्याय ठरु शकते. ...