Turmeric Farming : राज्यात हळद पिकाचे क्षेत्र झपाट्याने वाढत असताना, मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना लागवड व काढणीस अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयांतर्गत कृषी अभियांत्रिकी विभागाने हळदीसाठी ...
कधी नव्हे ते यंदा मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघू सिंचन प्रकल्पांद्वारे यंदा सर्वाधिक ५ लाख ४८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला ...
राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान मोजण्यासाठी तब्बल १७ दिवसांचा कालावधी लागला आहे. या आपत्तीमुळे तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. ...
मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरात तेजी येऊ लागली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि.१७) हळदीला कमाल १४ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठाच दिलासा मिळाला आहे. ...
कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये 'ओंकार' या हत्तीने धुमाकूळ घातला आहे. तांबोसे (गोवा) येथून आलेल्या या हत्तीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, भातशेती आणि बागायती पिके धोक्यात आली आहेत. ...