Onion Farmer : जीवाचे रान करून कांदा पिकाचे विक्रमी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकऱ्यांना कोसळलेल्या दराने निराश केले आहे. जवळपास कांदा चाळीतच सडला असल्याने उरलेला कांद्याला कोंब फुटायला सुरुवात झाली आहे. ...
Farmer Foreign Tour Scheme राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात/कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी याचा अभ्यास करणे. ...
दूध खरेदी दर घसरल्याने शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी राज्य शासनाने दूध संकलनावर अनुदान जाहीर केले होते. ११ जानेवारी ते १० मार्च २०२४ या कालावधीत राज्यात अवघ्या २३४ दूध संस्थांना पाच रुपयांनी अनुदान दिले होते. ...
POCRA Scam : जालना जिल्ह्यात राबविल्या गेलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा योजनेत अडीच नव्हे, तर तब्बल अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी केला आहे. बोगस शेडनेट, बनावट नोंदी, गावाबा ...
Jayakwadi Dam Update : पैठण येथील जायकवाडी धरणात ७७ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यानंतर बुधवारी दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलं. जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानंतर ही पाणी पाळी सुरू करण्यात आली असून ती ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. (Jaya ...
पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासह काही भागांमध्ये पावसाचा खंड १५ दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे उगवणी झाल्यानंतर खरीप पिकांवर तीव्र पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. ...