kukut palan yojana पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...
केंद्र व राज्याकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे ४ कोटी ८० लाख रुपये अनुदान थकीत आहे. प्रत्येक वर्षी सहभागी लाभार्थ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे; मात्र २०२३-२४ मधील अनुदान अद्यापपर्यंत दिलेले नाही. ...
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी Agristack अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गतील farmer id शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केल्यानंतर मदत व पुनर्वसन विभागानेही आता नुकसानभरपाईसाठी ओळख क्रमांकाचे बंधन टाकले आहे. ...
Agriculture Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि शेतीतील अस्थिरतेला तोंड देण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बै ...
anna prakriya yojana केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यामध्ये ४१५ लक्षांक पैकी ४३२ प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळालीआहे. ...
Kharif Crop Management : २०२५-२६ या वर्षातील खरीप हंगामात शेतकऱ्याने पुन्हा एकदा कपाशी पिकालाच सर्वाधिक पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे. सोयाबीनला दुसरी तर मक्याला तिसरे पसंती शेतकऱ्यांकडून दिली जात असून, कृषी विभागाने गावोगावी शेती शाळा आणि जनजागृती उ ...
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि.३१/१२/२०२५ रोजी प्राप्त झाल्या असून सदरील मार्गदर्शक सूचनांमध्ये औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. ...
Farming Culture : सध्या बाजारात दर्जेदार बैलजोड्यांचे दर दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढत्या चाऱ्याच्या वाढलेल्या किमती, चाराटंचाई व देखभाल खर्चामुळे पारंपरिक शेतीत वापरले जाणारे बैल शेतकऱ्यांना परवडेनासे झालेत. त्यामुळे ट्रॅक्टरकडे कल ...