मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया २०२५ या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे. ...
Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाने पुन्हा हजेरी लावत ४८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद केली आहे. लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून तब्बल ९६० गावे चिंब झाली आहेत. यंदा आतापर्यंत सरासरी ७५ टक्के पाऊस पडला असून ...
जैविक बुरशी 'ट्रायकोडर्मा' शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी उपाय ठरणारी आहे. ट्रायकोडर्मा ही बुरशी पूर्णतः जैविक असून मातीतील हानिकारक बुरशी, कीड आणि रोग नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. ...
Cotton Import Duty : केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क ३१ डिसेंबरपर्यंत रद्द केल्याने देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे दर कोसळले आहेत. ऑक्टोबरपासून किमान २० लाख गाठी आयात होणार असून शेतकऱ्यांना ६ ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दरानेच कापूस विका ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज ऋषिपंचमीला गुरुवार (दि.२८) एकूण १,५२,१२५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १३२६३ क्विंटल लाल, ५४३७ क्विंटल लोकल, १००० क्विंटल पांढरा, १,०८,४०३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Manjara Dam Water Storage : केज तालुक्यातील मांजरा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने बुधवारी (२७ ऑगस्ट) रोजी दुपारी दोन दरवाजे उघडून १७४७ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरण ९८ टक्के भरले असून, नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढ ...