शेतीला बागायतीची जोड दिली, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार दिला, तर कष्टातून नंदनवन फुलवता येते, हे दापोली तालुक्यातील कुंभवे गावातील अनिल शिगवण यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ...
मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया २०२५ या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे. ...
Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाने पुन्हा हजेरी लावत ४८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद केली आहे. लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून तब्बल ९६० गावे चिंब झाली आहेत. यंदा आतापर्यंत सरासरी ७५ टक्के पाऊस पडला असून ...
जैविक बुरशी 'ट्रायकोडर्मा' शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी उपाय ठरणारी आहे. ट्रायकोडर्मा ही बुरशी पूर्णतः जैविक असून मातीतील हानिकारक बुरशी, कीड आणि रोग नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. ...
Cotton Import Duty : केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क ३१ डिसेंबरपर्यंत रद्द केल्याने देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे दर कोसळले आहेत. ऑक्टोबरपासून किमान २० लाख गाठी आयात होणार असून शेतकऱ्यांना ६ ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दरानेच कापूस विका ...