खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा मानला जात आहे. ...
Mango Canning देवगड तालुक्यामधून यावर्षी आंबा कॅनिंगसाठी सुमारे २५ हजार टन आंबा रवाना झाला आहे. १ एप्रिलपासून आंबा कॅनिंग व्यवसाय तालुक्यामध्ये सुरू करण्यात आला होता. ...
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हिस्स्यापोटी आता दरवर्षी ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार असल्याचे विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. ...
Marathawada Weather Update : मराठवाड्यात गेल्या काही काळात वादळी पावसाने (Thunderstorm) जोरदार हजेरी लावली आहे. येत्या २४ तासात पुन्हा पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या भागात अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस्तर (Marathwada Weather Alert) ...
Avakali Paus : मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे. उन्हाळी कांद्यासह भाजीपाला, ज्वारी, भुईमूग, बाजरी यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आता पंचनाम्याची (Panchnama) आण ...