लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

कृषी विद्यापीठातील संशोधनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस लाभ : कृषिमंत्री अब्दुल सत्तार  - Marathi News | Agricultural University research benefits farmers' income growth says Agriculture Minister Abdul Sattar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कृषी विद्यापीठातील संशोधनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस लाभ : कृषिमंत्री अब्दुल सत्तार 

दापोलीत ५० वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सयुंक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक ...

प्रयोगशील शेतीतून संपन्नता! बळीराजाची २०० क्विंटल अद्रक पोहोचली थेट दुबईच्या बाजारपेठेत - Marathi News | Baliraja's modern opulence! 200 quintals of Khultabad ginger in Dubai market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रयोगशील शेतीतून संपन्नता! बळीराजाची २०० क्विंटल अद्रक पोहोचली थेट दुबईच्या बाजारपेठेत

लक्ष्मण काळे यांना खुलताबाद येथे म्हैसमाळ रोडवर १६ एकर जमीन असून ते मुख्य पीक हे अद्रकचे घेत असतात. ...

शेतकऱ्यांनाे, कापूस विकण्याची घाई करू नका; आवक १२.३८ टक्क्यांनी घटली - Marathi News | Farmers, don't rush to sell cotton; Revenue down by 12.38 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांनाे, कापूस विकण्याची घाई करू नका; आवक १२.३८ टक्क्यांनी घटली

पेरणीक्षेत्र वाढूनही उत्पादन घटण्याचा अंदाज ...

ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; रब्बीच्या पिकांना बसतोय फटका - Marathi News | Cloudy weather adds to farmers' worries; Rabi crops are getting hit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; रब्बीच्या पिकांना बसतोय फटका

औषध फवारणीच्या खर्चात वाढ झाली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे ...

२३ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कधी देणार धान्य? मराठवाड्यात जुलैपासून बंद आहे पुरवठा  - Marathi News | When will grain be given to 23 lakh drought hit farmers? Supply is off in Marathwada since July | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२३ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कधी देणार धान्य? मराठवाड्यात जुलैपासून बंद आहे पुरवठा 

याबाबत सरकार केव्हा घेणार निर्णय? ...

आता इथेनॉलच्या ७५ टक्के हिश्श्यासाठी आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा  - Marathi News | Now agitation for 75 percent share of ethanol, Raju Shetty warning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता इथेनॉलच्या ७५ टक्के हिश्श्यासाठी आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा 

महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना एफआरपीत बदल केला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा डाव हाणून पाडला. ...

४६ कोटी ५५ लाख खर्चूनही गोसेखुर्दचा घोडाझरी कालवा अधांतरी; सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण - Marathi News | 46 crores and 55 lakhs spent on Ghodazari canal of Gosikhurd dam but farmers find it difficult to get water for irrigation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४६ कोटी ५५ लाख खर्चूनही गोसेखुर्दचा घोडाझरी कालवा अधांतरी; सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण

पंतप्रधानांनी दिरंगाईवर ठेवले बोट : १३ वर्षांनंतरही शेतकऱ्यांना मिळाले नाही पाणी ...

जमीन मालकीवरून भाऊबंदकी संपणार; ५० वर्षांपूर्वी केलेली चूक होणार दुरुस्त - Marathi News | Land ownership will end in brotherhood; A mistake made 50 years ago will be corrected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जमीन मालकीवरून भाऊबंदकी संपणार; ५० वर्षांपूर्वी केलेली चूक होणार दुरुस्त

शेतीचे लहान लहान तुकडे असल्याने मशागत करणे परवडत नसे. म्हणून परस्पर संमतीने लगतच्या तुकड्यांचे एकत्रीकरण १९७१ मध्ये केले गेले. ...