लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

गारपीट, अवकाळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनो आपली पिके सांभाळा - Marathi News | Warning of hail, unseasonal rain; Farmers, take care of your crops | Latest beed News at Lokmat.com

बीड :गारपीट, अवकाळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनो आपली पिके सांभाळा

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच आष्टी व गेवराई तालुक्यात गारपीट झाली. त्यानंतर आता पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीटचा इशारा ...

शेतात छापा टाकून लहान-मोठी ६२४ गांजा अफूची झाडे जप्त - Marathi News | 624 large and small ganja opium plants were seized by fields in Nevasa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतात छापा टाकून लहान-मोठी ६२४ गांजा अफूची झाडे जप्त

नेवासा तालुक्यातील प्रकार :स्थानिक गुन्हे शाखेची शाखेची कारवाई ...

Solapur: कांद्याला दर मिळेना, तरीही सोलापुरात ८०० ट्रक आवक - Marathi News | Solapur: Onion does not get price, still 800 trucks arrive in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कांद्याला दर मिळेना, तरीही सोलापुरात ८०० ट्रक आवक

Onion Price: गेल्या महिनाभरापासून कांद्याचा दर कोसळला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या रानात मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे. त्यामुळे दर कमी असतानाही सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...

Solapur: सकाळी बैलांना चारा-पाणी करून बैलगाडी मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ - Marathi News | Solapur: In the morning, after feeding and watering the bullocks, the bullock cart march is on its way to Mumbai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळी बैलांना चारा-पाणी करून बैलगाडी मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ

Solapur News: आमच्या उताऱ्यावरून एमआयडीसीची नोंद काढा..अशी विनवणी करीत शेतकरी मुंबईची वाट धरली आहे. बुधवारी सकाळी सोलापुरातून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला. ...

आजचा अग्रलेख: कांदा आणि आत्महत्या! - Marathi News | onion production in the state and farmer death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: कांदा आणि आत्महत्या!

राज्यकर्ते काय म्हणतील आणि काय बोलतील, याचा धरबंद राहिलेला नाही. ...

कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला बोलेरोची धडक; सहा गंभीर, नांदगाव महामार्गावरील घटना - Marathi News | Bolero hits a tractor full of onions; Six Serious, Incidents on Nandgaon Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला बोलेरोची धडक; सहा गंभीर, नांदगाव महामार्गावरील घटना

ट्रॅक्टरमध्ये भरलेले कांदे रस्त्यावर फेकले गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ...

वीजेचा धक्का लागून शेतकरी पिता- पुत्राचा मृत्यू; परिसरात पसरली शोककळा - Marathi News | Farmer father-son dies due to electric shock in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजेचा धक्का लागून शेतकरी पिता- पुत्राचा मृत्यू; परिसरात पसरली शोककळा

आदल्या दिवशी झालेल्या पावसाने शॉर्टसर्किट होऊन तारेतील विद्युत प्रवाह वीज मोटरीमध्ये उतरलेला होता. ...

थेरगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a farmer in Thergaon latur shirur anantpal | Latest latur News at Lokmat.com

लातुर :थेरगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

दाेन लाखांचे कर्ज : शेतातच घेतले विषारी द्रव... ...