लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

नंदुरबार जिल्ह्यात पावसाने चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | 4000 hectares of crops were damaged due to rain in Nandurbar district | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यात पावसाने चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

दरम्यान, शनिवारी दुपारी थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला गारपीट झाली. ...

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, श्रीरामपूर तालुक्यातील घटना - Marathi News | Farmer dies due to lightning, incident in Srirampur taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, श्रीरामपूर तालुक्यातील घटना

मृत व्यक्तीचे नाव राजू नामदेव मोरे (वय ५०) असे आहे. दुपारी पावणे पाच वाजता ही दुर्घटना घडली. ...

अक्कलकोट, माळशिरस तालुक्यात गारपिट; द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी, गहू जमीनदोस्त - Marathi News | Garpit in Akkalkot, Malshiras taluka; Grape, papaya, banana, sorghum, wheat Zamindost | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट, माळशिरस तालुक्यात गारपिट; द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी, गहू जमीनदोस्त

द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

फक्त ८ मिनिटांत कृषिमंत्री अब्दुल सत्तरांनी केली नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | In just 8 minutes, Agriculture Minister Abdul Sattar inspected the damage; Resentment among farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फक्त ८ मिनिटांत कृषिमंत्री अब्दुल सत्तरांनी केली नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

जालना जिल्हा प्रशासनाला दिले पंचनाम्याचे आदेश ...

वातावरण बदलाचा फटका, रेणापुरात गारपीटने रबी पिके मातीमोल - Marathi News | Harm of climate change, rabi crops soiled by hailstorm in Renapur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वातावरण बदलाचा फटका, रेणापुरात गारपीटने रबी पिके मातीमोल

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल होऊन सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. ...

पाऊस, गारपिटीने १०० हेक्टरातील पिके बाधित; वीज पडून दोन गाई मृत, दोन घरांचे नुकसान   - Marathi News | Crops in 100 hectares affected by untimely rain, hail; Two cows dead, two houses damaged due to lightning | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाऊस, गारपिटीने १०० हेक्टरातील पिके बाधित; वीज पडून दोन गाई मृत, दोन घरांचे नुकसान  

जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले ...

उन्हाळी फळांच्या भावात घसरण; शेतकरी करतायंत रस्त्यावर विक्री - Marathi News | fall in summer fruit prices; Street selling by farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उन्हाळी फळांच्या भावात घसरण; शेतकरी करतायंत रस्त्यावर विक्री

सध्या फारसे खरेदीदार मिळत नाहीत म्हणून ग्रामीण भागातील टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी आपली फळे रस्त्यावरच विक्री करताना दिसत आहेत ...

संगमनेरमधील पठारभागात गारपीट; नाशिक-पुणे महामार्गावर गारांचा खच - Marathi News | Hail over plateau in Sangamner; Hailstorm on Nashik-Pune highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरमधील पठारभागात गारपीट; नाशिक-पुणे महामार्गावर गारांचा खच

अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे ...