लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

खड्ड्याने घेतला शेतकऱ्याचा बळी; ट्रॅक्टर आदळ्यानंतर खाली कोसळून जागीच मृत्यू - Marathi News | The pit took the victim; The death of a farmer who was knocked down by a tractor | Latest beed News at Lokmat.com

बीड :खड्ड्याने घेतला शेतकऱ्याचा बळी; ट्रॅक्टर आदळ्यानंतर खाली कोसळून जागीच मृत्यू

आष्टी तालुक्यातील केरूळ येथील घटना  ...

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी ठार, रामदेववाडी गावाजवळील घटना - Marathi News | farmer going on two wheeler was killed in a collision with a speeding car, an incident near Ramdevwadi village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी ठार, रामदेववाडी गावाजवळील घटना

रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी ...

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | A young farmer commits suicide due to indebtedness, barrenness | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

मृत शेतकरी परमेश्वर मुसळे यांच्यावर कुटुंबातील २० जणांच्या प्रपंचाचा भार हाेता. कुटुंबातील इतर मंडळीही रोजगार करून हातभार लावत हाेते. ...

बैलांना पाणी पाजताना पाय घसरला, तरुण शेतकऱ्याचा ६० फुट खोल विहिरीत बुडून मृत्यू - Marathi News | A young farmer drowned in a well after his foot slipped while watering the oxen | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बैलांना पाणी पाजताना पाय घसरला, तरुण शेतकऱ्याचा ६० फुट खोल विहिरीत बुडून मृत्यू

नळेगाव शिवारातील घटना; चाकूर ठाण्यात घटनेची नाेंद ...

कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा - Marathi News | Stop the bank's harassment of farmers for loan recovery, otherwise agitation; BJP's warning | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा

सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

कृषीपंपधारक शेतकऱ्यांनो थकबाकीत ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी उरले नऊ दिवस - Marathi News | Nine days left for farmers with agricultural pumps to avail 30 percent discount on arrears | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषीपंपधारक शेतकऱ्यांनो थकबाकीत ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी उरले नऊ दिवस

येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी धोरणात सहभागी होऊन ३० टक्के सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. ...

बालकांचा खेळ अधुरा राहिला; शेतातील हौदात बुडून तीन बालकांचा करुण अंत - Marathi News | Unfortunate! Three children drowned in the farm at kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :बालकांचा खेळ अधुरा राहिला; शेतातील हौदात बुडून तीन बालकांचा करुण अंत

मृत तीनही बालके 5 ते 8 वयोगटातील आहेत. ...

यू-ट्यूबवरून माहिती, हिमाचल प्रदेशात शेतकऱ्यांची भेट घेतली; अन् सांगलीतील डोंगरवाडीच्या शिवारात सफरचंदाची बाग फुलवली - Marathi News | Vijay Sarjerao Khot, an experimental farmer from Devwadi in Sangli planted an apple orchard on Malrana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यू-ट्यूबवरून माहिती, हिमाचल प्रदेशात शेतकऱ्यांची भेट घेतली; अन् सांगलीतील डोंगरवाडीच्या शिवारात सफरचंदाची बाग फुलवली

विकास शहा शिराळा : देववाडी (ता. शिराळा) येथील एसटीचे सेवानिवृत्त वाहक आणि प्रयोगशील शेतकरी विजय सर्जेराव खोत यांनी डोंगरवाडीच्या ... ...