लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'सततचा पाऊस' आता नैसर्गिक आपत्ती समजणार!  - Marathi News | The big decision of the state government to help the farmers continuous rain will now be considered a natural disaster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'सततचा पाऊस' आता नैसर्गिक आपत्ती समजणार! 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. ...

खुशखबर! व्याज सवलतीचे ३३.९८ कोटी दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर, तीन वर्षांचा परतावा  - Marathi News | 33 crore 98 lakh rupees from dr. Punjabrao Deshmukh Interest Subsidy Scheme will be credited to farmers accounts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खुशखबर! व्याज सवलतीचे ३३.९८ कोटी दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर, तीन वर्षांचा परतावा 

पीक कर्जाची उचल केल्यापासून ३६५ दिवसांच्या आत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत दिली जाते ...

बळीराजाला दिलासा! अतिवृष्टीबाधितांना १४ कोटी; सातारा जिल्ह्यात २१ हजार शेतकरी लाभार्थी  - Marathi News | 21 thousand 487 farmers affected by heavy rains will get Rs 14 crore 4 lakh relief | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बळीराजाला दिलासा! अतिवृष्टीबाधितांना १४ कोटी; सातारा जिल्ह्यात २१ हजार शेतकरी लाभार्थी 

उशिरा का असेना शासनाने मदत निधी मंजूर केला. ही मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. ...

बावनथडी वितरिकेतून पाण्याचा विसर्ग बंद; शेतीत पडल्या भेगा, धानपीक धोक्यात - Marathi News | Discharge of water from Bawanthadi distribution stopped; cracks in agriculture, Paddy crop under threat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी वितरिकेतून पाण्याचा विसर्ग बंद; शेतीत पडल्या भेगा, धानपीक धोक्यात

बाम्हणी-शिवनी शिवारातील शेतकरी हवालदिल ...

दोन लाख हेक्टरवरील पिकांची गारपीट व अवकाळी पावसामुळे झाली माती - Marathi News | Crops on two lakh hectares were soiled due to hailstorm and unseasonal rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन लाख हेक्टरवरील पिकांची गारपीट व अवकाळी पावसामुळे झाली माती

मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण ...

उंडवडि सुपे येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू  - Marathi News | Farmer dies due to electric shock in Undavadi Supe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उंडवडि सुपे येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

या घटनेनंतर  उंडवडी सुपे येथील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. ...

व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची फसवणूक; कांद्याचा माल घेऊनही अडीच लाख देण्यासाठी टाळाटाळ - Marathi News |  An Adat trader from Sellapur cheated an onion producer from Runmali in Sakri taluka for Rs 2 lakh 33 thousand 895  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची फसवणूक; माल घेऊनही अडीच लाख देण्यासाठी टाळाटाळ

साेलापूर येथील अडत व्यापाऱ्याने साक्री तालुक्यातील रुनमळी येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला तब्बल २ लाख ३३ हजार ८९५ रुपयांत गंडविले.  ...

नाफेडच्या हमीभाव केंद्रावर २७ कोटी रुपयांच्या हरभऱ्याची खरेदी; शेतकऱ्यांना बुधवारी मिळणार पैसे - Marathi News | Purchase of gram worth Rs. 27 crores at Nafed Guarantee Centre in Latur; Farmers will get money on Wednesday | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नाफेडच्या हमीभाव केंद्रावर २७ कोटी रुपयांच्या हरभऱ्याची खरेदी; शेतकऱ्यांना बुधवारी मिळणार पैसे

जिल्ह्यात १६ केंद्र सुरू असून ५१ हजार क्विंटल खरेदी करण्यात आली आहे ...