लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

"शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजे नमो फसवी योजना" नाना पटोलेंचा टोला - Marathi News | "Shinde-Fadnavis government's Namo Shetkari Maha Sanmanman Yojana is Namo Fasavi Yojana" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजे नमो फसवी योजना''

Nana Patole Criticize Shinde-Fadanvis Government: शिंदे फडणवीस सरकार म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. घोषणा, इव्हेंट, जाहिरातबाजी यापलीकडे या सरकारचे दुसरे कोणतेही काम नाही. ...

‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’मुळे शेतकरी नापास, दरवाढीच्या प्रतीक्षेत पांढऱ्या सोन्यात तूट - Marathi News | Awaiting price hike, cotton price deficit, hit by 1500 per quintal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’मुळे शेतकरी नापास, दरवाढीच्या प्रतीक्षेत पांढऱ्या सोन्यात तूट

क्विंटलमागे दीड हजारांचा फटका ...

तूर पहिल्यांदा उच्चांकी, १०४५१ भाव; बाजार समित्यांमध्ये वाढली आवक - Marathi News | tur first high rate at 10451increased into market committees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तूर पहिल्यांदा उच्चांकी, १०४५१ भाव; बाजार समित्यांमध्ये वाढली आवक

खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा ...

साहेब, पैसे भरून पीकविमा दिला नाही, तर एक रुपयात काय द्याल! शेतकरीपुत्राचे थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट - Marathi News | Sir, if you don't pay crop insurance, what will you pay for one rupee! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :साहेब, पैसे भरून पीकविमा दिला नाही, तर एक रुपयात काय द्याल! शेतकरीपुत्राचे थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट

मागील वर्षीचा पीक विमा अद्यापही मिळालाच नाही ...

शेतात जाण्यासाठी शेतकऱ्याने सरकारकडे मागितलं थेट हेलिकॉप्टर; कारण ऐकून बसेल धक्का - Marathi News | neemuch farmer asked the government for helicopter to go to farm reason will shock you | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :शेतात जाण्यासाठी शेतकऱ्याने सरकारकडे मागितलं थेट हेलिकॉप्टर; कारण ऐकून बसेल धक्का

एका शेतकऱ्याने सरकारकडे हेलिकॉप्टर मागितल्याची ही अनोखी घटना आता समोर आली आहे. ...

तुरीने विक्रम गाठला; पहिल्यांदाच प्रतिक्विंटल दहा हजार रुपये पार, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | pigeon pea hits record; For the first time per quintal crosses Rs 10000 a relief to farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुरीने विक्रम गाठला; पहिल्यांदाच प्रतिक्विंटल दहा हजार रुपये पार, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा

देशांतर्गत तुरीचे उत्पादन यंदा घटले. त्यामुळे मागणी व भावही वाढले आहेत. ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांस लातूर झेडपीची मायेची मदत; मोफत सोयाबीन बियाणे वाटप - Marathi News | Help for suicidal farmers families; Distribution of free soybean seeds on behalf of latur ZP | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांस लातूर झेडपीची मायेची मदत; मोफत सोयाबीन बियाणे वाटप

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देऊन त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी म्हणून शासनाच्या वतीने विविध योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे ...

जादा दराने बियाणे-खत विक्री, ‘व्हाॅटस्ॲप’द्वारे करा तक्रार; धाराशिवमध्ये १० परवाने निलंबित - Marathi News | Sale of seeds and fertilizers at excessive rates, report through WhatsApp; 10 licenses suspended in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जादा दराने बियाणे-खत विक्री, ‘व्हाॅटस्ॲप’द्वारे करा तक्रार; धाराशिवमध्ये १० परवाने निलंबित

शेतकऱ्यांची लुबाडणूक; जादा दराने खताची विक्री, साठाही जुळेना ! ...