Fake Fertilizer : खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते मिळावीत यासाठी कृषी विभाग सतत तपासणी करतो. मात्र, बीड जिल्ह्यात घेतलेल्या तपासणीत मोठी फसवणूक उघड झाली आहे. वाचा सविस्तर (Fake Fertilizer) ...
Halad Market : हळदीच्या वायदा बाजाराविरोधात हिंगोलीतील व्यापाऱ्यांनी उचललेले पाऊल आता शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलत आहे. आठवडाभरापासून लिलाव ठप्प असून खुल्या बाजारातच हळद विक्रीचा पर्याय शेतकऱ्यांसमोर उरला आहे. (Halad Market) ...
कारखान्याने उच्चांकी उसदराची परंपरा कायम राखल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. गुरुवारी (दि. २८) जिजाऊ सभागृहात आयोजित संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. ...
Rice Export : नागपूर विभागातून यावर्षी २२ हजार ६२७ कोटी रुपयांची निर्यात नोंदवली गेली आहे, ज्यामध्ये मागील तीन वर्षांच्या तुलनेत ५ हजार १३० कोटींची वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यातून निर्यात २०३ टक्के तर गडचिरोलीत १८२ टक्के वाढली आहे. वाचा सविस्तर (Ric ...
सध्याच्या दरापेक्षा कमी दरात बेदाण्याची विक्री केल्यास शेतकरी रस्त्यावर येऊन 'रास्ता रोको' आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी दिला आहे. ...
शेतीला बागायतीची जोड दिली, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार दिला, तर कष्टातून नंदनवन फुलवता येते, हे दापोली तालुक्यातील कुंभवे गावातील अनिल शिगवण यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ...