लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

आता उशिराच्या पावसाची काळजी नको, असे करा पेरणीचे नियोजन - Marathi News | how to manage kharip sowing and farming in late monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता उशिराच्या पावसाची काळजी नको, असे करा पेरणीचे नियोजन

शेतकऱ्यांनी ढेकळं फुटेल इतपत पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे. ...

सांगा कधी करायची ‘नशिबा’ची पेरणी? पाऊस आला, पण अद्याप २५ टक्केच - Marathi News | Tell me when to sow 'Nashiba'? Rain came, but still only 25 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगा कधी करायची ‘नशिबा’ची पेरणी? पाऊस आला, पण अद्याप २५ टक्केच

Agriculture: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आतापर्यंत ३६ मिलिमीटर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. ...

हृदयद्रावक! भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजूर ठार - Marathi News | Two farm laborers killed by lightning in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजूर ठार

भंडारा तालुक्यातील वाघबोडी शिवारात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. ...

शेतीच्या वादातून घरावर हल्ला, १३ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Attack on house due to agricultural dispute, crime against 13 persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतीच्या वादातून घरावर हल्ला, १३ जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी पाेलिसांनी १३ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...

पीएम किसान योजनेच्या १४व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार - Marathi News | The wait for the 14th installment of PM Kisan Yojana will end soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजनेच्या १४व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी दोन हजारच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये थेट जमा केले जातात. ...

अखेर तेच घडले... तक्रारकर्त्या शेतकऱ्याचा बळी गेला - Marathi News | Farmer died due to electric shock | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर तेच घडले... तक्रारकर्त्या शेतकऱ्याचा बळी गेला

आपल्या शेतातील विद्युत खांबात वीज प्रवाह संचारल्याची माहिती चार दिवसाआधी विठ्ठल कुळसंगे यांनी विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्याला दिली होती. कर्मचाऱ्याने पाहू, करू, अशी उत्तरे दिली. ...

शेतकरी बंधूंनो, आधी उगवण चाचणी करा, मगच बियाणे पेरा - Marathi News | test germination of seeds before sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बंधूंनो, आधी उगवण चाचणी करा, मगच बियाणे पेरा

खाजगी कंपनीचे बियाणे विकत घेतले असले तरी शेतकऱ्यांनी बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणी करणे हितावह आहे. ...

गमवावी लागली नोकरी; अभिजीत लवांडेंनी घेतली अंजीरात भरारी - Marathi News | lost job; Abhijit Lawande took figs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गमवावी लागली नोकरी; अभिजीत लवांडेंनी घेतली अंजीरात भरारी

अभिजित यांची कोरोना महामारीच्या काळात नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे शेतीकडे लक्ष वळवले. ...