लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, केंद्राने MSP दरात केली वाढ - Marathi News | Big decision for sugarcane farmers, Center government hikes MSP rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, केंद्राने MSP दरात केली वाढ

सरकारद्वारे वाढविण्यात आलेली एमएसपी नवीन ऊस हंगामापासून लागू होणार आहे. ...

शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी जिल्हानिहाय ११ कंपन्या, तीन वर्षांसाठी योजना राबविण्यास मान्यता - Marathi News | 11 district-wise companies for crop insurance of farmers, approved to implement scheme for three years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी जिल्हानिहाय ११ कंपन्या, तीन वर्षांसाठी योजना राबविण्यास मान्यता

Crop Insurance: राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा जाहीर केल्यानंतर यासाठी जिल्हानिहाय ११ विमा कंपन्या निश्चित केल्या आहेत. ही योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठी भाडेकरार आवश्यक आहे. ...

पुलगाव येथील चोरी गेलेले बियाणे चांदूर रेल्वेत पकडले, दोघांना अटक - Marathi News | Stolen seeds from Pulgaon caught in Chandur Railway, two arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुलगाव येथील चोरी गेलेले बियाणे चांदूर रेल्वेत पकडले, दोघांना अटक

नॅशनल सीट कॉर्पोरेशनचे तूर व अंकुर कंपनीचे सोयाबीनचे बियाणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

शेतकरी पायी निघाले मुंबईकडे; तर नाशिकमध्ये झाला गुन्हा दाखल - Marathi News | Farmers walking nashik to Mumbai; A case was registered in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी पायी निघाले मुंबईकडे; तर नाशिकमध्ये झाला गुन्हा दाखल

पायी मोर्चा काढणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

प्रतिबंधित बियाण्यांची जिल्ह्यात घुसखोरी; तीन घटनांत एचटीबीटीची ५०० पाकिटे जप्त - Marathi News | Infiltration of prohibited cotton seeds into the district; 500 packets of HTBT seized in three incidents | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रतिबंधित बियाण्यांची जिल्ह्यात घुसखोरी; तीन घटनांत एचटीबीटीची ५०० पाकिटे जप्त

अनधिकृत व्यक्तींद्वारा विक्री ...

बळीराजाचा संयम सुटला, कपाशीची लागवड सुरू   - Marathi News | farmers lost patience, cotton cultivation started; near 15 thousand hectares of cotton has been cultivated in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बळीराजाचा संयम सुटला, कपाशीची लागवड सुरू  

पावसाचा खंड राहिल्यास संकट, १५ हजार हेक्टरवर कोरड्यातच पेरणी ...

शेतकऱ्यांनो, ८० ते १०० मि.मी पाऊस पडला तरच करा पेरणी - Marathi News | Agriculture Department appeals to farmers, sow only if there is 80 to 100 mm of rain | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांनो, ८० ते १०० मि.मी पाऊस पडला तरच करा पेरणी

कृषी विभागाचे आवाहन : गतवर्षी २६ जूनपर्यंत ७८ मिमी तर यंदा फक्त ४१ मिमी पाऊस ...

तणनाशके फवारताय? ही काळजी घ्यायलाच हवी - Marathi News | Spraying herbicides? This should be taken care of | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तणनाशके फवारताय? ही काळजी घ्यायलाच हवी

तणनाशन करणे जसे गरजेचे आहे, तसेच तणनाशक फवारताना व वापरताना काळजी घेणेही आवश्यक आहे. ...