गोगलगाय बहुभक्षी असून तृणधान्ये, नगदी पिके, भाजीपाला, फळपिके आणि शोभिवंत झाडे यांना नुकसान पोहचविते. शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येताच सर्वोच्च प्राधान्य देऊन नियंत्रण करणे आवश्यक आहे. ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्यासाठी कृषी विभागाची तयारी असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या ... ...
भारतीय शेतातील कोळंबींच्या तपासणीसाठी सध्याची नमुना चाचणीची वारंवारिता सध्याच्या ५० टक्क्यांवरुन आधीच्या १० टक्क्यांवर आणणे. सूचीतून काढलेल्या मत्स्यपालन आस्थापनांची फेरयादी करणे ...
कृषी सेवा संबंधित हवामानाचा अंदाज आणि इशाऱ्याचे संदेश प्रसारित करण्यासाठी आयएमडी सार्वजनिक खाजगी भागीदारीचा वापर करत आहे. तसेच विविध हवामान ऍप्लिकेशन्स आणि सेवांच्या विकासात पाठबळ देण्यासाठी भारतीय स्टार्टअप्सकडून प्रस्ताव मागवले आहेत. ...
यंदाच्या खरीप हंगामात पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडे २६ जुलैपर्यंत प्राप्त झाल्या आहेत. ...