ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही योजना वर्ष २०२० पासून संपूर्ण भारतात कार्यान्वित करण्यात आली असून पात्र प्रकल्पांसाठी पात्र शेतकऱ्यांसह लाभार्थ्यांना मध्यम ते दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. ...
लसूण पिकाच्या विविध जाती शोधण्यासाठी जनुकीय सुधारणा करण्यासंदर्भात पुणे येथील आयसीएआर-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय तसेच नाशिक येथील राष्ट्रीय बागायती संशोधन आणि विकास संस्था योजनाबद्ध संशोधन करत आहेत. ...
Latur News: राज्य शासनाने १ जानेवारीपासून शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही निकष लावण्यात आल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात लाभार्थ्यांची धावपळ होत आहे. ...
पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा भरपूर झाला आहे. आता धरणात येणारे पाणी खाली सोडून दिले जात आहे. जिल्ह्यातील खडकवासला, चासकमान, वडिवळे आणि कासारसाई या धरणांमधील पाणी उजनीत येत आहे. ...
यासंदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली. त्यामुळे राज्य शासनाने आर्थिक मदतीचे आदेश काढले आहेत. ...
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यातील पहिला अॅग्री- टुरीझम (कृषी पर्यटन केंद्र) येत्या सहा महिन्यांत साकारला जाणार असून, येथेच या विषयावर प्रशिक्षण व पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. ...