लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या मदतीला 'समृद्धी'; दक्षिण गोव्यात सहा केंद्रे - Marathi News | pm kisan samriddhi kendra in aid of farmers six centers in south goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतकऱ्यांच्या मदतीला 'समृद्धी'; दक्षिण गोव्यात सहा केंद्रे

कृषी अवजारांसह बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध  ...

चोरीच्या भीतीने टोमॅटोच्या शेतावर लावला सीसीटीव्ही कॅमेरा, गंगापुरमधील शेतकऱ्याची एकच चर्चा - Marathi News | A CCTV camera installed on the tomato field due to the fear of theft, is the only discussion of a farmer in Gangapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चोरीच्या भीतीने टोमॅटोच्या शेतावर लावला सीसीटीव्ही कॅमेरा, गंगापुरमधील शेतकऱ्याची एकच चर्चा

टोमॅटोला सोन्याचा भाव आल्याने शेतातील कच्चे टोमॅटोही चोरीला जाऊ लागले आहेत. टोमॅटो विक्रीतून अनेक शेतकरी करोडपती झाले आहेत. मात्र, ... ...

खेडमधील शेतकऱ्यांची व्यथा; तालुक्यात तीन धरणे असूनही पाण्यासाठी कायमच संघर्ष - Marathi News | The plight of the peasants in the village; Despite three dams in the taluka, there is a constant struggle for water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडमधील शेतकऱ्यांची व्यथा; तालुक्यात तीन धरणे असूनही पाण्यासाठी कायमच संघर्ष

शासनाने आमच्या जमिनींवर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के लवकरात लवकर कमी करून सदरचे क्षेत्र मुळ शेतकऱ्यांचे नावे करावे ...

भात पिकातील प्रमुख किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन - Marathi News | Identification and management of major pests in paddy crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पिकातील प्रमुख किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन

भात पिक उत्पादनामध्ये किड नियंत्रण महत्वाचे आहे. किडीचे नियंत्रण न केल्यास उत्पादन ३० ते ३५ टक्के कमी होत असल्याचे ... ...

शेतकऱ्यांत आनंदोत्सव! वसमतच्या मोंढ्यात हळद पुन्हा ३० हजारांवर पोहोचली - Marathi News | Happy festival among farmers! Turmeric again reached 30 thousand in the Mondha of Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांत आनंदोत्सव! वसमतच्या मोंढ्यात हळद पुन्हा ३० हजारांवर पोहोचली

१३ हजार ते २१ हजारापर्यंत काही लॉट सुटले; ७ हजार कट्ट्यांची झाली आवक ...

कापसाला निंदणी अन् खतपाणी; यंदा भाव काय मिळणार कोणाच्या ध्यानी! - Marathi News | Cotton ginning and fertilizing; Who will get the price this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाला निंदणी अन् खतपाणी; यंदा भाव काय मिळणार कोणाच्या ध्यानी!

जळगावात साडेपाच लाख हेक्टरवर कापसाची पेरणी : जिल्ह्यात ९५ टक्के पेरण्या ...

पीक विमा घेण्यात बीडचे शेतकरी नंबर वन! - Marathi News | Beed farmers number one in getting crop insurance! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विमा घेण्यात बीडचे शेतकरी नंबर वन!

मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी घेतला सर्वाधिक लाभ ...

शेतकऱ्यांनो नि:संकोच तक्रारी करा; दोन कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित - Marathi News | Farmers feel free to complain; Licenses of two agricultural centers in Error suspended for three months | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांनो नि:संकोच तक्रारी करा; दोन कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित

कृषी केंद्र धारक शेतकऱ्यांची लूट करत असतील तर शेतकऱ्यांनी न भीता कृषी विभागाकडे तक्रार करावी. ...