लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

कीड नियंत्रणासाठी जैविक नियंत्रकांचा वापर करताय, कशी घ्याल काळजी ? - Marathi News | How to take care while using biological control agents for pest control? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कीड नियंत्रणासाठी जैविक नियंत्रकांचा वापर करताय, कशी घ्याल काळजी ?

जैविक नियंत्रकांच्या योग्य परिणामांसाठी कोणते जैविक नियंत्रक कधी, कशा पद्धतीने, किती प्रमाणात व कोणत्या परिस्थीतीत वापरावे हे खुप महत्वाचे आहे. ...

टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्याचा केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | Central government's decision to sell tomatoes at Rs 50 per kg from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

देशभरात महागाईचा भडका उडाल्याने केंद्र सरकारने टोमॅटो पन्नास रुपये किलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ ... ...

राज्यात पुन्हा 'लम्पी' रोगाने काढले डोके वर! - Marathi News | In the state again, the 'lumpy' disease raised its head! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुन्हा 'लम्पी' रोगाने काढले डोके वर!

राज्यात लम्पी त्वचारोगाचा धोका पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र असून सुमारे सहा हजार जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.  मागील ... ...

शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी बळीराजा हेल्पलाइन - Marathi News | Baliraja Helpline for farmer complaints | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी बळीराजा हेल्पलाइन

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी किंवा तक्रारी आता 'बळीराजा हेल्पलाइन' नंबरद्वारे करता येणार आहेत. ...

शास्त्रज्ञांनी केले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन - Marathi News | The scientists went to the farmers' dam and guided them | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शास्त्रज्ञांनी केले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन

वसुंधरा फाउंडेशन व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांचे शेतकऱ्यांच्या बांधावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे दिनांक ... ...

राज्यातील शेतकऱ्यांना आता शेततळ्यासाठी करता येणार अर्ज, 'या' संकेस्थळावर... - Marathi News | Farmers of the state can now apply for farms, on this site... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील शेतकऱ्यांना आता शेततळ्यासाठी करता येणार अर्ज, 'या' संकेस्थळावर...

शेतकऱ्यांना आता वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदानाचा अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर अर्ज पुन्हा सुरू ... ...

शासकीय ध्वजारोहणानंतर डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | After hoisting the government flag, a farmer attempted self-immolation by pouring diesel on himself in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शासकीय ध्वजारोहणानंतर डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी घेतले ताब्यात : सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील घटना ...

टोमॅटोची काढणी आणि साठवणुकीचे तंत्र शिका - Marathi News | Learn tomato harvesting and storage techniques | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटोची काढणी आणि साठवणुकीचे तंत्र शिका

टोमॅटो हे फारच नाशवंत फळ असून ते दीर्घकाळ साठवून जतन करण्याची सोय नसल्यामुळे ती लवकर खराब होतात टोमॅटो फळे गर्द हिरव्या अवस्थेत साठवणुकीत चांगल्या प्रकारे राहू शकतात. ...