सिंचन न केलेल्या क्षेत्राबद्दलचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश शेतकऱ्यांना बजावण्यात आले होते. या आदेशाची शेतकऱ्यांनी होळी केल्यानंतर अभियंत्यांनी आपला निर्णय मागे घेतला. ...
वर्ष सहा महिन्यात शेतमाल विकून त्यातील उत्पन्नावर शेतकरी समृद्ध होतोच याची शाश्वती नाही, पण खान्देशचे हे अनुभवी शेतकरी आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेतातून दररोज ताजा पैसा मिळवत आहेत. ...
अनियमित पाऊस पडल्याने खरीप पिके संकटात आली आहेत. पिकांची वाढ खुंटल्याची दिसून येत आहेत पाने पिवळे पडलेली दिसतात, किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. ...
बीटी कपाशीमध्ये रसशोषक किडी व शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव फुलांमध्ये डोमकळीच्या स्वरुपात दिसून येत आहे. त्यांच्या व्यवस्थापन उपाययोजना आखण्यापुर्वी आर्थिक नुकसानीची पातळी पाहूनच निर्णय घ्यावा. ...