pm krishi sinchan yojana शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत (पीएमकेएसवाय) नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या कामांसाठी ५८८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ...
रेशीम कार्यालयाकडून 'रेशीम विभाग आपल्या दारी' मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे रु. ५०० प्रतिएकर याप्रमाणे नोंदणी केली होती, परंतु काही कारणाने तुती लागवड केली नाही आणि रेशीम उद ...
Mung Bajar Bhav : राज्यात आज मंगळवार (दि.०२) सप्टेंबर रोजी एकूण १७३२ क्विंटल मुगाची आवक झाली होती. ज्यात ९२० क्विंटल चमकी, ७०० क्विंटल हिरवा, ८९ क्विंटल लोकल, ०७ क्विंटल मोगली मूग वाणांचा समावेश होता. ...
रब्बी २०२५-२६ हंगामासाठी अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके व तेलबिया अंतर्गत पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. ...
Kartuli farming : करटुले लागवड तंत्र या आजच्या अंतिम भागात आपण पाहणार आहोत कीड व रोग व्यवस्थापन, फळांची तोडणी, उत्पादनाचे प्रमाण आणि करटुले शेतीचा एकूण सामाजिक व आर्थिक उपयोग. ...
Vatana Bajar Bhav मंचर बाजार समितीत एकूण १२,६०७ डाग इतकी तरकारी शेतमालाची आवक झाली. वाटाण्याला १० किलोला ६५० ते ९०० रुपये असा चांगला भाव मिळाला आहे. ...