लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

यंदा ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात; भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | 40 percent rice productivity at risk this year; Farmers worried as heavy rains at the time of paddy harvesting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात; भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त

गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. ऐन भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लॉब्या पोकळ राहिल्या आहेत. परिणामी ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले ...

राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून समृद्ध करा; पणनमंत्र्यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Enrich the flower farmers of the state through training; Marketing Minister instructs officials | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून समृद्ध करा; पणनमंत्र्यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

फूल उत्पादक शेतकरी तसेच कंपन्यांसाठी थेट शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत. यामुळे फूल निर्यातीस चालना मिळेल, अशी सूचना पणन मंत्री तथा राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी केली. ...

Soil Health Management : डिजिटल मृदा नकाशा व एआयमुळे माती व्यवस्थापनात नवा अध्याय वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soil Health Management: A new chapter in soil management thanks to digital soil maps and AI | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डिजिटल मृदा नकाशा व एआयमुळे माती व्यवस्थापनात नवा अध्याय वाचा सविस्तर

Soil Health Management : शेतीतली खरी क्रांती मातीच्या आरोग्यात दडलेली आहे. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्यूरोचे संचालक डॉ. नितीन पाटील सांगतात, थ्री-डी व्हिडिओ, डिजिटल मृदा नकाशा आणि एआयच्या साहाय्याने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या ...

Krushi Salla : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने दिलाय कृषी सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | latest news Krushi Salla: University has given agricultural advice to Marathwada farmers. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने दिलाय कृषी सल्ला वाचा सविस्तर

Krushi Salla : मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण आणि रोगकिडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. (Krushi Salla) ...

Isapur Dam Water Release : इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग वाचा सविस्तर - Marathi News | latest news Isapur Dam Water Release: Read the details of water release from Isapur Dam into Painganga River | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग वाचा सविस्तर

Isapur Dam Water Release : इसापूर धरणातील पाणी पातळी जवळपास पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचली असून प्रशासनाने पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू केला आहे. पैनगंगा नदीत जलप्रवाह झपाट्याने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नागरिकां ...

शेतीची वाट निवडली अन् एका रात्रीत उद्ध्वस्त झाली स्वप्नांची दुनिया; करंजीतील तरुण शेतकऱ्याचे हृदयद्रावक वास्तव - Marathi News | He chose the path of farming and his dream world was destroyed overnight; The heartbreaking reality of a young farmer from Karanji | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीची वाट निवडली अन् एका रात्रीत उद्ध्वस्त झाली स्वप्नांची दुनिया; करंजीतील तरुण शेतकऱ्याचे हृदयद्रावक वास्तव

साहेब, डोळ्यादेखत ट्रॅक्टर, रोटा, पेरणी यंत्र, दोन दुचाकी वाहून गेल्या.. विहीर बुजली, कांदा वाहून गेला डाळिंबाची ४०० झाडे जमीनदोस्त झाली. घर पडले. आयुष्याची कमाई एका रात्रीत वाहून गेली. अशा शब्दांत व्यथा मांडताना करंजीतील मारुती क्षेत्रे या तरुण शेतक ...

राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र येणार रेकॉर्डवर; कायम पड क्षेत्राची ई-पीक पाहणीत होणार नोंद - Marathi News | Net area under cultivation in the state will reach a record; Permanent fallow area will be recorded in e-crop survey | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र येणार रेकॉर्डवर; कायम पड क्षेत्राची ई-पीक पाहणीत होणार नोंद

सातबारा उताऱ्यावर असलेले कायम पड अर्थात पेरणी अयोग्य असलेले क्षेत्र आता ई-पीक पाहणीच्या माध्यमातून रेकॉर्डवर येणार आहे. परिणामी सध्या एकूण लागवड क्षेत्रात असलेले हे क्षेत्र कमी केल्यास राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र स्पष्ट होणार आहे. ...

Halad Market : हळदीचा बाजार तेजीत; शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Halad Market: Halad market is booming; Farmers benefit from price hike read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीचा बाजार तेजीत; शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा वाचा सविस्तर

Halad Market : खरीप हंगामात घेतलेल्या हळदीला वाशिमसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उच्च दर मिळत आहेत. प्रतिक्विंटल ९ हजार ८०० ते ११ हजार ३५० रुपये इतका उच्चांक गाठल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचा वातावरण आहे. (Halad Market) ...