Dasta Digital Sign पूर्वी नागरिकांना नोंदणीकृत दस्ताची प्रत 'ई-सर्च', 'आपले सरकार' या प्रणालीद्वारे मिळत असे. मात्र, या प्रतींवर संबंधित दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी नसायची. तसेच स्वाक्षरी असलेल्या प्रतींसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत असे. ...
हिंगोली जिल्ह्यात सरासरी ९४५ मिलिमीटर, म्हणजेच तब्ब्बल १२६ टक्के पाऊस झाला. बहुतांश मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने तब्बल २ लाख ७१ हजार ५८६ पेक्षा अधिक हेक्टरवरील पिके आडवी झाली आहे. ...
गेल्या २२ दिवसांत केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. निर्यात बंदी आणि अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाल्याने भाव पडल्याचे व्यापारी सांगत आहेत. स्थानिक बाजारात आवक वाढून मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने केळीचे दर कोसळले आहेत. ...
Kharif Shivar Feri Akola : शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशीही विदर्भातील शेतकऱ्यांना भारावून टाकले. तीन दिवसीय फेरीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल २३ हजारांहून अधिक शेतकरी बंधू-भगिनींनी उपस्थिती दर्शवून आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला. (Kharif Shivar Feri ...
Today Onion Market Rate : राज्यात आज रविवार (दि.२१) सप्टेंबर रोजी एकूण २८३१९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७४४४ क्विंटल चिंचवड, १३०५७ क्विंटल लोकल, ७५१८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...