Bogus Pik Vima : बीड जिल्ह्यातील बोगस पीकविमा प्रकरण ताजे असतानाच आता नांदेडमध्येही शेतकऱ्यांच्या नावे बनावट पीकविमा भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जाणून घ्या सविस्तर ...
हडोळती गावातील ७५ वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांनी ज्या धैर्याने आर्थिक संकटात शेती चालू ठेवली, त्यानी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन कोळपणी करणाऱ्या या शेतकऱ्याच्या मदतीला आता सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषिमंत्री ...
Dalimb Bajar Bhav दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार केडगावमध्ये डाळिंब आणि पेरूच्या लिलावाचे उद्घाटन सभापती गणेश जगदाळे यांच्या उपस्थितीत पार पडले. ...
Solar Pump Complaint राज्यात विविध योजनांमध्ये ५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले असून, सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाइल अॅपवरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. ...
शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करुन देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अनेक वेळा भेसळयुक्त, निकृष्ट निविष्ठामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. ...