मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरात तेजी येऊ लागली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि.१७) हळदीला कमाल १४ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठाच दिलासा मिळाला आहे. ...
कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये 'ओंकार' या हत्तीने धुमाकूळ घातला आहे. तांबोसे (गोवा) येथून आलेल्या या हत्तीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, भातशेती आणि बागायती पिके धोक्यात आली आहेत. ...
'गोकुळ' दूध संघाने सुरू केलेल्या डिबेंचर योजनेमुळे प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर संघाकडे पैसे शिल्लक राहिले. त्यावर वर्षाला चांगले व्याज मिळते, त्यामुळे ही योजना चांगली आहे, पण कपातीची टक्केवारी मर्यादित असावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील दूध संस्थां ...
Market Update : अतिवृष्टीने सोन्यासारख्या पिकाचे नुकसान झाले, उत्पादन घटले अन् गतवर्षीपेक्षा एक ते दीड हजारानी भावही पडले. मात्र, दुसरीकडे बाजारातील सर्व वस्तूंच्या किमती गतवर्षीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ...