ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Shet Rasta नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे चार वर्षांपासून वादात अडकलेला रस्ता महसूल प्रशासनाने खुला करून दिल्याने तक्रारदार शेतकऱ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ...
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांनी गुरुवारी राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान केले. ...
Weather Update : मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसामुळे गोंदिया जिल्हावासीयांना सुखावले असतानाच आता रविवारी (दि. ६) अत्याधिक पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...
Crop Loan : खरीप पेरणी जवळपास पूर्णत्वाला आली असली तरी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या पीककर्ज वाटपाला मात्र वेग मिळालेला नाही. शेतकरी बँकांच्या दारात हेलपाटे मारत आहेत. वाचा सविस्तर (Crop Loan) ...
Urea Shortage : युरिया खताचा पुरवठा नियमित होत असल्याचे कृषी विकास अधिकारी सांगत आहेत. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर युरियाच उपलब्ध नसल्याची बोंब आहे. ...