Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा आणि काही भागांत वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान केंद्र व कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस न झाल्यापर्यंत घाई न करण्याचा सल्ला दिला असून, पिकांना ताण टाळण्यास ...
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील अंतर्गत कामे उत्तम स्वरूपात सुरू असून, गतवर्षीप्रमाणेच हंगाम यशस्वी होईल, अशी खात्री सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केली. ...
Banana Export : केळी खावी, तर वसमतचीच, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. वसमत तालुक्यातील दर्जेदार केळीला इराकसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून, यंदा विक्रमी २ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. या यशामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचं सोनं झालं असून, सं ...
Bhojapur Dam Water Update : यावर्षी भोजापूर धरण जून महिन्याच्या अखेरीस ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. येत्या एक दोन दिवसात धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Orange Grower : काटोल आणि नरखेडसह विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या काटोल संत्रा प्रक्रिया कारखान्याचा ताबा चार आठवड्यांत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्याय ...
pik nuksan bharpai सन २०२३-२०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी ४४५ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून, यातील २४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ...